Header Ads Widget

ब्राह्मण समाजाचा एकच वर्ष कार्यक्रम न घेता सातत्याने घेतले पाहिजे आणि समाजात सक्रिय काम करणारे धाडसी कार्यकर्ते निर्माण करणे गरजेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन ••
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या निवास्थानी रमजान ईद मुबारकच्या निमित्ताने घुंगराळा येथील मुस्लिम बांधवाचा सन्मान •••
नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागात मुस्लीम बांधावाचा रमजान ईद उत्साहात साजरा  नायागांव फास्ट न्यूजसह सर्व समज बांधवाच्या वतीने मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा ! •••
नांदेड शहर स्वतंत्र मराठवाडा वर्तमानपत्राचे संपादक प्रेमाचंद जोंधळे यांची तीक्ष्ण हात्याराने हात्या करणाऱ्या आरोपी रमेश हातागळे त्यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलांना वजीराबाद पोलीसानी ४८ तासात पकडले दोन्ही ही आरोपी अटक -- नांदेड पोलिसांची परत एकदा चौफेर कामगिरी ••
माणसातल्या देव माणसाचे दर्शन होते तेव्हा  ऱ्हदय शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे  यांनी दिवशी आणि मोघाळीच्या रुग्णाला नांदेडला पाठवले ••
नायगाव तालुक्यातील माळइकळी येथे राजेश कुंटूरकर यांच्या सीसी रोडचे उदघाटन - भूगर्भातील जशा जल वाहिन्या असतात त्याच पद्धतीने गावातील रस्ते दिशा दाखवतात शंकर गिरी यांचे मत ••
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात महाराष्ट्र दिनासह कामगार दिन उत्साहात साजरा साजरा तहसील कार्यालयाच्या ध्वजा रोहन आमदार राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला ! ••