Header Ads Widget

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या निवास्थानी रमजान ईद मुबारकच्या निमित्ताने घुंगराळा येथील मुस्लिम बांधवाचा सन्मान •••


          माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवाशी असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत पाटील  सुगावे यांच्या निवास्थानी घुंगराळा येथील सर्व मुस्लिम बांधवाचा रमजान ईद मुबारक या महत्व पूर्ण सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवाचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या तर शामराव कंटीराम यमलवाड यांच्या वाढदिवसाच्य दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या असून मुस्लिम बांधवाचा आपलेला पवित्र सण म्हणजे रमजान ईद अतिशय उत्साहात साजरा होत असल्यामुळे वसंत पाटील सुगावे यांनी मुस्लीम बांधवा बदल कायमची आपुलकी असली पाहिजे या डोळस विचारातुन सदरचा सन्मान करण्यात आला आहे
तालुक्यातील घुंगराळा व परिसरात मुस्लीम बांधवाचा सण म्हणजे रमजान ईद हा देशभर मोठया उत्साहात साजरा होत असल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या डोळस विचारातून त्यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आला त्यावेळी गावातील मुस्लीम बांधवाच्या रमजान ईदच्या पवित्र दिनी शुभेच्छा दिल्या तर याच गावातील रहिवासी असलेले माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शामराव कंटीराम यमलवाड यांचा ही यावेळी वाढदिवस साजरा करण्यात आला असून यावेळी वसंत पाटील, , नागोराव दंडेवाड,बालाजी मतावाड,शिवाजी पाटील ढगे,गोविंदराव पाटील शिंदे, बालाजी हाळदेवाड,शंकर जक्केवाड,प्रल्हाद पाटील ढगे,शंकर यल्लपलवाड यावेळी उपस्थित होते
राम पाटील सुगावे,संजय गजभारे,माधव जलदेवाड, सुभाष पत्तेवार, सहदेव तूरटवाड, राजेश पाटील ढगे, योगेश पाटील ढगे आदी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या निवास्थानी रमजान ईद मुबारकच्या निमित्ताने घुंगराळा येथील मुस्लिम बांधवाचा सन्मान व शुभेच्छा देण्यात आल्या असून असा सन्मान दरवर्षी वसंत सुगावे यांच्या डोळस विचारातून मुस्लीम बांधच्या अनेक प्रवित्र सणाच्या दिवशी घुंगराळ्यातील निवास्थानी सन्मानाने निमंत्रीत करून शुभेच्छा दिल्या जात आहेत तर दिनांक ३ मे २०२२ रोजी शामराव यमलवाड यांचा वाढदिवस  ही साजरा करण्यात आला असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या निवास्थानी मुस्लिम बांधवाच्या पवित्र दिनी मुस्लिम बांधवाचा यावेळी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला आहे