ब्राह्यण समाजाचे आद्य दैवत तथा विष्णूचा अवतार भगवान परशुराम जन्मउत्सवाच्या निमित्ताने नांदेड येथील भगवान परशुराम चौक येते आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी आपल्या शैलीत शहरात एकच वर्ष ब्राह्यण समाजाचे कार्यक्रम घेणारी काही मंडळी आहे पण निखिल लातुरकर हे ब्राह्मण समजाचे नेतृत्व गेल्या दोन दशकापासुन हे कार्य करत आहेत आसे कार्यकर्ते समाजासाठी महत्त्वाचे आसतात असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सिनेस्टार शरदराव पोंक्षे याची उपस्थिती होती भारत आज काल व उद्या या विषयावर तब्बल 1 तास प्रबोधन करण्यात आले शरदराव पोंक्षे यानी हिंदुस्थानातील झालेल्या आक्रमन.इंग्रज लोकांच्या येथील झालेल्या विविध घटना.व छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले "स्वराज्य,मनपा सभापती सौ.अपर्णाताई नेरलकर.व विश्वासशास्त्री घोटजकर आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे
नांदेड शहरात भगवान परशुराम मंदिर हे येणाऱ्या परशुराम जयंती पर्यत पुर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे सुद्धा यासाठी महत्वपुर्ण योगदान देतील व राजकारण हे फक्त निवडणूकी पुरतेच राहिले पाहिजे.शहरातील काही मंडळी कुठल्याही कार्यक्रमात राजकारण करत आहेत हे योग्य नाही.निधी आसो किवा विकास कामाचा आलेख किवा विविध धार्मिक कार्यक्रमात तर राजकारण नसावे आसे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला व उपस्थित ब्राह्मण समाजाच्या सर्व पदधिकारी व कार्यकर्ताना शुभेच्छा दिल्या असून या कार्यक्रमासाठी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,सिने अभिनेता शरदराव पोंक्षे,आमदार बालाजीराव कल्याणकर.भाजपा महानगरध्यक्ष प्रविण भाऊ साले. मिंलीद देशमुख बाळु खोमणे डाँ बालाजीराव गिरगावकर.अनिलसिंह हाजारी.मनोज जाधव.शिवसेना तालुकाप्रमुख जयवंतराव कदम,रोहीत पाटील आंडगेकर याची प्रमुख उपस्थिती होती आदी उपस्थित होते
सदर आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निखिलभाऊ लातुरकर,जिल्हाध्यक्ष विजय जोशी बाळासाहेब पांडे माजरमंकर संतोष परळकर.अनिल डोईफोडे.सुनिल रामदासी.संतोष कुलकर्णी.सौ,प्रितीताई वडवळकर.सौ.मनिषा कुनसावळीकर सौ.अपर्णा मोकाटे प्रज्योत कुलकर्णी,सुनिल देशाई.राजेश सुजलेगांवकर रोहण कुलकर्णी.कृष्णा बेरळीकर.भाग्यश्री कुलकर्णी अर्चना शर्मा. प्रणिता कुलकर्णी. जयश्री बंगाळे सुवणाताई भोरे विभा जोशी आदी ब्रम्हवृंद मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी ब्राह्मण समाजाचा एकच वर्ष कार्यक्रमाचा जलसा करत बसण्यापेक्षा सातत्याने समाजात सक्रिय काम करणारे कार्यकर्ते महत्त्वाचे जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रतिपादन केले असून सदरच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या परिश्रम घेऊन सदरचा कार्यक्रम आयोजित केला आहे आहे
