Header Ads Widget

नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागात मुस्लीम बांधावाचा रमजान ईद उत्साहात साजरा नायागांव फास्ट न्यूजसह सर्व समज बांधवाच्या वतीने मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा ! •••


नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार  / रामराव पाटील ढगे 
नायागांव तालुक्यातील व ग्रामीण भागात रमजान ईद 
हा मुस्लिम सण अगदी उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे सर्व मुस्लिम बांधवाना नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! वतीने देण्यात येत असून सदरचा मुस्लिम बांधवांचा हा सण सर्वांत पवित्र महिन्यात येत असल्याचे मानल्या जाते रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आकाशातील चंद्राची आतुरतेने वाट --पाहतात चंद्राला पाहूनच रोजा सोडले जातात ईदला नवीन वस्त्र धारण करून मुस्लिम बांधव मशिदीमध्ये नमाज अदा करतात हा सण एकामेकाच्या अंतःकरणाचा व प्रेमाचा आणि बंधुत्व वाढविन्यासाठी सर्वत्र ग्रामीण भागात उत्साहात मुस्लिम बांधव साजरा करताना दिसून येत असून मुस्लीम बांधावाचा रमजान ईद उत्साहात साजरा होत असल्यामुळे नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! देण्यात येत आहे 
तालुक्यातील व ग्रामीण भागातील मुस्लिम बांधवाचा सण हा पवित्र महिन्याच्या शेवट रमजान ईदने होत असल्यामुळे मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जात असून ग्रामीण भागात रामजान ईदच्या दिवशी चंद्र दर्शनाला अत्यंत महत्त्व असल्यामुळे मुस्लिम बांधव चंद्राचे दर्शन घेतल्या नंतरच जगभरात ईद साजरी केली जाते रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवाना सर्व धर्माचे बांधव व सहकारी मित्र मंडळाच्या मोठया प्रमाणात गळा भेट घेऊन शुभेच्छा देतात आणि नातेवाईकांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत असल्यामुळे ग्रामीण भागात मुस्लिम बांधावाचा रमजान ईद हा सण मोठया उत्साहाने साजरा केल्याचे सरळ सरळ दिसून येत असून आपल्या भारतीय मुस्लीम बांधवांच्या उत्सवात आणि आनंदात सहभागी सर्व धर्माचे बांधव सहभागी होऊन शुभेच्छा देताना दिसून येत आहे
तालुक्यातील घुंगराळ्यासह नायागांव तालुक्यात व ग्रामीण भागात दिनांक ३ मे २०२२ रोजी मुस्लिम बांधावाचा रमजान ईद हा सण उत्साहात साजरा होत असताना दिसून येत असून अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा तुमच्या घरात आनंद नांदो हीच नायागांव फास्ट न्यूजच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा ! ईद मुबारक नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,
नायगाव फास्ट न्यूजचे तथा दैनिक प्रजावाणीचे पत्रकार माधव पवार, दैनिक लोकमतचे पत्रकार रामराव पाटील ढगे, घुंगराळा येथील युवा उद्योजक कैलास बोंडले, पंडीत पाटील सुगावे,सरपंच प्रतिनिधी महोनराव जोगेवार, विजय यमलवाड, बालाजी जक्केवाड, बालाजी तूरटवाड, देविदास पाटील सुगावे,माधव गजभारे, दिंगाबर गंगासागरे, तुकाराम कळकटवाड, लक्ष्मणराव उर्फ बंडू कासराळे, गजानन किशनराव काचावार आंतरगावकर आदीने रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत