नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील मोजे मोघाळी येथील रहिवाशी असलेले व दिवशी बु येथील रहिवाशी असलेल्या कुटूंबातील लहान बालकाच्या ऱ्हदय शस्त्रक्रिया करण्यासाठी दिनांक १ मे २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत भोकर तालुक्याच्या दोन गावातील ३ वर्षे मुलगी व दिवसी बुद्रुक येथील १३ वर्षे मुलगी यांच्या ऱ्हदय शस्त्रक्रिया करण्यासाठी बालकाला त्यांच्या पालकांना नांदेड येथे पाठविण्यात आले असल्यामुळे --
जेंव्हा माणसाला माणसातला खरा देव भेटतो म्हणजे डॉक्टर अशा देवाचे दर्शन प्रत्येकाला होत नसले तरी खरे देव हे माणसातले डॉक्टर असल्याचे जनतेससह सदर रुग्णातुन बोलल्या जातं असून सध्याच्या परिस्थिती मधील रुग्णासाठी व जनतेसाठी खरे रूप धरण करून माणसाचा प्राण वाचवतात असे देव रुपी माणसं म्हणजे डॉ अविनाश गुंडाळे, डॉ सागर रेड्डी, श्रीमती स्वाती सुवर्णकार वागतकर,शिंदे असे दत्त म्हणून पाठीशी हुभे राहत असतात असे रुग्णातुन बोलल्या जात आहे
जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात असलेले ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सिझेरियन शस्त्रक्रिया केलेल्या मातेलाच्या पोटी दोन जुळे बालकांना जन्म दिला यात एक मुलगा, तर दुसरी कन्या ( मुलगी या गोडस बालकांना मातेने जन्म दिला असल्यामुळे त्या मुलावर भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात यशस्वी रित्या महाराष्ट्र दीनासह कामगार दिनाच्या दिवशी म्हणजे १ मे २०२२ रोजी कामागार दिनानिमित्त " ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ.अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टरची वैद्यकीय टीम एकत्र जुटून त्यांच्या देव रुपी गुणातून रुग्णाची सेवा करताना दिसत आहे
देवातले देव रुपी माणस म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.माधव विभुते स्रीरोग तज्ञ यांनी गरोदर मातेची सिझेरियन --शस्त्रक्रिया करण्यात आली. मातेने ट्विन (जुळे) मुलगा व मुलगी जन्म दिला तसेच मातेचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली असून मातेची व बाळांची तब्येत टवटवीत असल्याच्या येथील डॉक्टरानी सांगितले असून यावेळी डॉ.अस्मिता भालके भूलतज्ञ,डॉ सागर रेड्डी बालरोग तज्ञ, श्रीमती जीजा भालके अदी परीचारीका, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक, बबलू चरण कक्ष सेवक उपस्थित होते.
