Header Ads Widget

पूर्णेतील थुना नदीला आला पूर,पूर्णा झिरोफाटा मार्ग बंद संततधार पाउसामुळे जनजीवन विस्ळीत पूर्णा झिरोफाटा रस्त्यावर असलेल्या माटेगाव येथील पुला वरून पाणी वहात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद
परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाथरी,सोनपेठ,मानवत,गंगाखेड आणि परळी तालूक्यातील गोदाकाठावरील गावांना देण्यात आला इशारा
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मानार प्रकल्प बारूळ उपविभागीय अधिकारी यांच्या कडून सरपंच व ग्रामसेवक यांना महत्वाचे निवेदन व नागरिकांनी सतर्क राहावे
नायगाव तालुक्यात संततधार व मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत,शेतात, घरात,गावात पाणी शिरले,हजारो हेकटर जमीन पाण्याखाली हंगरगा शिवारात मनार कालवा फुटून शेती वाहून गेली
हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्या कडून पूर परिस्थितीची पाहणी नागरिकांनी घाबरून न जाता पुरपरिस्थिचि महसूल प्रशासनाला माहिती द्यावि तहसीलदार गायकवाड
नगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच घरी  गजानन पाटील चव्हाण