Header Ads Widget

नगर पंचायत नायगाव कार्यालय समोरली मोठी घटना सत्ताधारी प्रशासकीय कर्मचारी गरम आपल्याच घरी गजानन पाटील चव्हाण


नायगाव : मधुकर जवळे 

नायगाव नांदेड सह महाराष्ट्रदेशा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दि ७ जुलै २०२२ पासुन मुसळधार पाऊस नदी नाले होळ गचा गच भरून वाहत असताना अनेक शेतकरी बांधवांची शेती खचून पिकाचे रोपे व्हाऊन जात आहेत आणि दुबार व तिबार पेरणी झालेली आहे एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपला बळीराजा संकटाला झुझं देत आहे आणि आठ दिवसापूर्वी किमान 40 टक्के शेतकरी बांधवांनी पेरणी केली होती हे एक मोठं खूप संकट शेतकरी बांधवा समोर आहे

बियाणं निघेल किंवा नाही या अतिवृष्टीचा आढावा पाहणी  मा जिल्हाधिकारी मा तहसिलदार सर्वे करून पाहणीचे आदेश करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवावेत आणि शेतकऱ्यांना मदत घ्यावी नायगाव नगरपंचायत प्रशासकीय व संबंधित सत्ताधारी या लोकांनी शहरातील आज दिनांक १३ जुलै २०२२ रोजी नायगाव नगरपंचायत कार्यालय समोरील ही घटना असो अथवा इतर शहरातील अनेक लोकांच्या घरातील खाण्याचे व प्रमुख मोठ्या वस्तू हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये लुस्कान होत आहे यावरती तात्काळ लक्ष देऊन पाहणी व सर्वे करून शहरातील जनतेची अडीअडचणी तत्काळ सोडण्यासाठी पथक नेमून कारवाई केली आहे
शहरातील संबंधित जनतेला व आपल्या कार्यालय समोरील झालेल्या घटनेप्रमाणे संबंधित ऑटो चालक आणि मालक बेग गौस रशीद गाडी नंबर एम एच २६ ०४५३ यांना मदत मिळाली पाहिजे नायगाव शहरातील तमाम जनतेसह त्या ठिकाणी घटनास्थळी सामाजिक तथा राजकीय नेतृत्व गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांच्या मित्र मंडळाने तिथे पोहोचून मदतीची भावना माणुसकी जपत सहकार्य केले आहे