. बाळासाहेब पांडे : माधव पवार :
बारूळ धरणाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेला सूचित करण्यात येते की निम्मं मानार प्रकल्प बारूळ धारणाची दिनांक १३ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी चार वाजता धारणातील पाण्याची पातळी ३.९२.५० मी. इतकी असून धरण साठा ७४ टक्के आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तसेच उधेर्व मानार प्रकल्पातुन ही विसर्ग नदी पात्रात सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे धरणात पाण्याचा येवा होणार आहे परिणामी या धारणाचे स्वयंचलीत दरवाजे आपोआप उघडून नदी पात्रत कोणत्याही क्षणी विसर्ग वाढून येऊ शकतो व नदी कटच्या दोन्ही तिरावरील क्षेत्राना धोका संभवू शकतो तेव्हा सर्वानी सतर्क राहावे असे कळविण्यात आले आहे
नायगाव, कंधार, मुखेड, बिलोली, देगलूर, येथील तहसीलदाराना माहीतीस्तव कळविण्यात आले असून तहसीलदारानी आपल्या स्तरावर आपल्या कार्यक्षेत्रातील गावाला सतर्क राहण्यासाठी प्रयत्न कराचे आणि बारूळ धरणाचे आपल्या गावातील मानार नदीच्या काठावर असलेले घर शेती असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहून सामान शेतीचे औजारे, जनावरे सुरक्षित ठिकाणच्या स्थळी हलविण्यात यावे तसेच नागरिकानी नदी पात्रात जाऊ नये आणि सर्वात महत्वाची सरपंच व ग्राम सेवक यांना करण्यात येते की नागरिकांना सतर्क राहण्याची गावांत जाऊन सांगावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी मानार प्रकल्प अधिकारी बारूळ यांनी केले आहे
सरपंच ग्रामसेवक : वरवटा, राहटी, मसलगा, तेलूर, येलूर, शिरूर, जाकापूर, तालुका कंधार, तेंबूरणी, नावंदी, रातोळी, कार्ला, माहेगाव, टाकळी (तमा )मुगाव, धानोरा, त.मा कुंचेली, भोपळा, शेळगाव गौरी टाकळी (बु ) तालुका नायगाव, चिवळा, नारणाळी,, खंडगाव, सलगरा, बु सलगरा खर्द, नांदगाव प कं, डोंगरगाव, बावलगाव, बेटमोगरा, मावली, उच्चा, तालुका मुखेड, मौजे लखा, वझरगा, गोळेगाव, हिप्परागा थडी, शेवाळा, आडलूर केसराळी तालुका देगलूर,चिटमोगरा, बोरगाव, आळंदी, अटकळी, थडी सावळी, कोटेकलूर, खतगाव तालुका बिलोलीच्या सरपंच आणि ग्रामशेवकांनी नागरिकांना दक्ष राहण्यासाठी सूचित करावे असे आवाहन करण्यात येत आहे
