Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील रहिवासी असलेले उत्कृष्ट शेतकऱ्याला मिळाला राज्यस्तरीय उद्यान पंडीत पुरस्कार धोंडीराम सुपारे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थित नाशिक मध्ये सन्मिनीत •
सावरखेड गावाचा अनेक वर्षा पासून विकास खुंटला असला तरी विकास करण्यासाठी सरपंच सक्षम असताना सुद्धा ग्रामसेवक का ? माहिती देण्यास १५ दिवसा पासून टाळाटाळ करतोय ! ••
दिवंगत दाजीराव पाटील खैरगांवकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या किर्तनाचे पाच मे रोजी आयोजन
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी जगत ज्योती, क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती दि.३ मे रोजी धुप्पा, नरसी,धानोरा, काहाळा बु सह ग्रामपंयात, जिल्हा परिषद शाळा, शासकीय कार्यालयात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवुन साजरी करण्यात आली धुप्पा येथे महात्मा बसवेश्वर जयंती अन्नदान करण्यात आले ••
नायगाव ब्राह्मण महासंघाचा परशुराम जन्मोस्तव म्हणजे समाजातील वंचित घटकांचा सन्मान सोहळा पो.नि.अभिषेक शिंदे,नायगाव येथे परशुराम जयंती निमित्त ४२ लघु व्यवसायिकांना छत्री तर नर्सित थंड पाणी वाटप ! ••
ब्राह्मण समाजाचा एकच वर्ष कार्यक्रम न घेता सातत्याने घेतले पाहिजे आणि समाजात सक्रिय काम करणारे धाडसी कार्यकर्ते निर्माण करणे गरजेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन ••
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या निवास्थानी रमजान ईद मुबारकच्या निमित्ताने घुंगराळा येथील मुस्लिम बांधवाचा सन्मान •••