नायगांव / रामप्रसाद चन्नावार
नायगाव तालुक्यातील समतानायक लिंगायत धर्मपिता महात्मा बसवण्णा यांची ८९१ वी जयंती धुप्पा येथे अन्नदान करुन साजरी करण्यात आली सर्व प्रथम डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चौकाचे पुजन करण्यात आले त्यानंतर नियोजित बसवेश्वर चौक येथे विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करून झेंडा वंदन करण्यात आले यावेळी मोहनराव पाटील धुप्पेकर, जळसिंगराव पाटील, माधवराव कंधारे, गंगाधर पाटील धुप्पेकर, विठ्ठलराव पाटील,खुशालराव पाटील, मारोतराव वडे, अशोकराव डुकरे,शिवकांत कंधारे,शिवलिंग स्वामी, माधव दरेगावे, उध्दव कंधारे, ओमप्रकाश धुप्पेकर, अवकाश पाटील, मनोज पा. कंधारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधाकर दरेगाये, राजेश डोंगळे, मारोती जमादार, अनिल जांभळे, सतिश जांभळे, त्र्यंबक डोंगळे, गोविंद दरेगावे, लक्ष्मण डुकरे, मारोती कंधारे, संजय घोंगडे, बालाजी होनशेट्टे, शिवकुमार कंधारे, विरभद्र पाटील,जमनाजी पाटील, रामजी जांभळे, बसवंत कंधारे, हणमंत घोंगडे, हणमंत पालंगे, शिवाजी पालंगे, देविदास पाटील, माधव कंधारे, निळकंठ कंधारे, श्रीनिवास पाटील,दगडु बनसोडे, विठ्ठल कल्याण, अनिल घोंगडे, अजय कंधारे, बळीराम कंधारे, रामराव माळगे यांच्या सह गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होते.मनोज जयवंतराव पा.कंधारे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी करण्यात आली आहे
नरसी बसस्थानकात थंड पाणी व शरबत वाटप करून महात्मा बसवेश्वर जयंती साजरी ••
नरसी येथील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने नरसी बसस्थानकातील प्रवाशांना दिवसभर थंड पाणी व लिंबू शरबत वाटप करून महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी शिवा होटलप्पा,शाम पाटील चोंडे,राजु गंदीगुंडे, माधवराव कोरे,बाळु बोधने,होनशेट्टे,सोमेश शेटकर, उमाकांत विभुते, संभाजी विभुते, अखिलेश चोंडे, साईनाथ बरगे, शिवानंद पाटील बोळेगावकर, गणेश कंदुरके, योगेश चौधरी सह असख्ख लिगायंत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कहाळा बु ग्रामपंचायत मध्ये महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन ••
ग्रामपंचायत कार्यालय कहाळा बु.येथे क्रांतीसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.माधवराव कहाळेकर, सरपंच शेख जावेद सत्तारसाब, उपसरपंच नागेश पाटील कहाळेकर ,गजानन पाटील कहाळेकर, रज्जाक सेठ बिरबल,अनंत पाटील कहाळेकर,मनोहर पाटील कहाळेकर, उत्तम पाटील जाधव ,ज्ञानेश्वर कदम,परमेश्वर कहाळेकर ,शिवराज कहाळेकर,बालाजी कहाळेकर, शिवाजी क्षिरसागर माधव देशमुख, वहीद सेठ सय्यद ,संदीप कहाळेकर ,विठ्ठल पोटेवाड,नारायण पकाले ,गौतम गजभारे आदी गांवकरी मंडळी उपस्थित होते
धुप्पा ग्रामपंचायत मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
धुप्पा ग्रामपंचायत मध्ये थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती निमित्त दि.३ मे रोजी सकाळी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची महापूजा सरपंच सौ.शिवकर्णा गंगाधर पाटील यांच्या शुभ हस्ते करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
धानोरा ग्रामपंचायत मध्ये थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती निमित्त दि.३ मे रोजी सकाळी जगद ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची महापूजा मान्यवरांच्या शुभ हस्ते करुन जयंती साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा बस्वेश्वराची शिकवण माणवतेची होती.समतादुत सोङारे
महात्मा बस्वेश्ववर यांनी विश्वातील सर्व विषमता नष्ट करून सर्वोंना माणवतेची शिकवण दिली म्हणुन प्रत्येकांनी महात्मा बस्वेश्ववराची शिकवण आचरणात आनावी असे प्रतिपादन नायगांव तालुका समतादुत ( बार्टी ) दिलीप सोंडारे यांनी महात्मा बस्वेश्ववर जयंती निमीत्त नरसी येथे केले डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टिचे समतादुत दिलीप सोंडारे यांच्या वतीने व नायगांव तालुका समस्त लिंगायत बांधवांच्या वतीने महात्मा बस्वेश्ववर जयंती निमीत्त थंड पानी व सरबत यांचे वाटप नरसी बस स्थानक येथे करण्यात आले.सदर उपक्रमाचा तीसरा वषऀ आहे.सदर उपक्रम शिवराज होटलप्पा टाकळीकर,शाम चोंडे,माधव कोरे,राजु गंदिगुडे,संभाजी विभुते,हाणमंत कंदुरके,शिवानंद पा बोळेगावकर बस्वश्ववर कु-हाडे,रविकांत बोधने,माधव मदेवाड,विशाल बोडखे,राजु वसमते,सचीन जानोरे ईत्यादिच्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार समतादुत शारदा माळे बिलोली यांनी केले.
