Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव येथे जनावरांच्या बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
नायगाव तालुक्यातील रुई येथील शेतकऱ्यांना बैलाच्या वैरणासाठी आर्थिक मदत मिळवून देणार जिल्हा परिषद सदस्य विद्यमान माणिकराव लोहागावे यांची ग्वाही --
तहसीलदाराच्या आदेशानुसार मंडळधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आर के परडवाड यांनी केला पंचनामा शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या दोन आजी माजी सरपंच प्रतिनिधीची मागणी •
रुई बु येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत कृष्णा जिगळे नावाच्या १४ वर्षाच्या मुलाने दोन बैलासह एका म्हेशीचा वाचविले प्राण / लागलेल्या आगीत २ लाखाचे नुकसान प्रशासनाने पंचनामा करावा ४ शेतकऱ्यांची मागणी
सावरखेड गावाचा विकास करण्यासाठी महिला सरपंच सौ जयश्रीताई इजगरे सरसावल्या ग्रामपंचायत कार्यालयाची विकासाच्या दिशेने  वाटचाल !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्राप्त प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले विजय पाटील जाधव यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन !!
जात प्रमाण पत्र दाखल करण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ,शासनाच्या निर्णयाने ग्रा.प.सदस्यांना मोठा दिलासा !••