डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समतागौरव पुरस्कार प्राप्त प्रशासकीय सेवेत असूनही सामाजिक बांधिलकी जोपासीत जनसेवेत सदैव अग्रेसर कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष अन्..कर्तव्यतत्पर आदरणीय स्नेही बंधूतुल्य विजय पाटील जाधव (जिल्हा उपाध्यक्ष म.रा.तलाठी संघ,नांदेडआपणांस जन्मदिनासह उदंड आयुष्य व आगामी उज्वल वाटचालीसाठी मंगलकामना...!!
लक्ष्मणराव मा.भवरे जिल्हा उपाध्यक्ष,मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघ नांदेड तथा, तालुका प्रभारी,तालुका नायगांव (खै.) जिल्हा नांदेड जेष्ठ सक्रिय कार्यकर्ता माहिती अधिकार (आर टी आय ),मा.प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी किसान सभा,महाराष्ट्र व समस्त भवरे कामारीकर परिवार यांच्या वतीने अभिष्टचिंतन !!
नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी किसान सभा,महाराष्ट्र व समस्त भवरे कामारीकर परिवार यांच्या वतीने अभिष्टचिंतन !! विजय पाटील जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा ! तसेच अभिष्टचिंतन करण्यात येत जाधव यांच्या भविष्यातील जीवन सुख समाधानाने जावे हीच अपेक्षा नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने शुभेच्छा ! देत आहोत !!
नायगाव फास्ट न्यूज / लक्ष्मणराव मा.भवरे जिल्हा उपाध्यक्ष,मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघ नांदेड
