Header Ads Widget

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर एक ठार दोन गंभीर जखमी कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुंगराळा जवळील घडली घटना ••मयत व जखमी काहाळ्याचे ! ••
नायगाव शहरात मेडिकल दुकान फोडून पळणाऱ्या चार पैकी एका चोरट्यास पाठलाग करून नायगाव पोलिसांनी  पकडले - चोरीच्या गुन्ह्यातल्या दोन मोटार सायकली व एक आरोपी पोलीसाच्या ताब्यात ••
नायगाव तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील रहिवासी असलेले उत्कृष्ट शेतकऱ्याला मिळाला राज्यस्तरीय उद्यान पंडीत पुरस्कार धोंडीराम सुपारे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थित नाशिक मध्ये सन्मिनीत •
सावरखेड गावाचा अनेक वर्षा पासून विकास खुंटला असला तरी विकास करण्यासाठी सरपंच सक्षम असताना सुद्धा ग्रामसेवक का ? माहिती देण्यास १५ दिवसा पासून टाळाटाळ करतोय ! ••
दिवंगत दाजीराव पाटील खैरगांवकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या किर्तनाचे पाच मे रोजी आयोजन
नायगांव तालुक्यासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी जगत ज्योती, क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती दि.३ मे रोजी धुप्पा, नरसी,धानोरा, काहाळा बु सह ग्रामपंयात, जिल्हा परिषद शाळा, शासकीय कार्यालयात विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवुन साजरी करण्यात आली धुप्पा येथे महात्मा बसवेश्वर जयंती अन्नदान करण्यात आले ••
नायगाव ब्राह्मण महासंघाचा परशुराम जन्मोस्तव म्हणजे समाजातील वंचित घटकांचा सन्मान सोहळा पो.नि.अभिषेक शिंदे,नायगाव येथे परशुराम जयंती निमित्त ४२ लघु व्यवसायिकांना छत्री तर नर्सित थंड पाणी वाटप ! ••