माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेल्या व नायगाव येथे वास्तव्यास असलेले नामांकित महिला तथा डॉ बरबडा जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमानडॉ मीनाक्षीताई डॉ.शिवाजीराव कागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी अंजना हॉस्पिटल यांच्या माध्यमातून याच दवाखान्यात रुग्णाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे
तालुक्यातील कृष्णूर येथील रहिवासी असलेले डॉ शिवाजीराव कागडे यांनी ह्या नामांकित अंजना हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे
---------------------------------------------------------------------
नायगाव येथील शासकीय नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला फळाचे वाटप करणार असल्याचे डॉ शिवाजीराव कागडे यांनी नायगाव फास्ट न्यूजची बोलताना सदरची माहिती दिली आहेनायगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप ही करण्यात येणार असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष मान्य वरांची उपस्थिती लाभार आहे
--------------------------------------------------------------------
यावेळी अंजना हॉस्पिटल मध्ये रुग्णाची मोफत आरोग्य तपासणीत इ.सी.जी. बल्ड शुगर,बी.पी युरीन शुगर एसपीओटू ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप असे विशेष उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे
कृष्णुर येथील रहिवासी असलेले डॉक्टर शिवाजीराव कागडे यांच्या सौभाग्यवाती डॉक्टर मीनाक्षी कागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णालयातील रुग्णाला फळाचे वाटप करण्यात असल्यामुळे सदरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाला विशेष मान्यवराची उपस्थिती राहणार असल्याचे डॉ शिवाजीराव कागडे यांनी सांगितले असून वाढदिवसाच्या निमित्ताने व अंजना हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णाच्या मोफत तपासणी दरम्यान
