Header Ads Widget

आमदार पुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातुन अभिष्टचिंतन !! आणि ५६० नव तरुणानी केले रक्तदान -

  
      माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्यमान वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र उर्फ पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातून त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले
---------------------------------------------------------------------
सर्वात महत्वाची बाब म्हणजे रक्त दात्यानी एकूण ५६० युवकांनी रक्तदान करून वाढदिवसाला शुभेच्छा दिले आहे
नायागांवचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण हे युवकांच नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला तरुण वर्गानी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने नायागांव तालुक्यासह धर्माबाद उमरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील त्यांचे चाहते शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले आहेत
प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  रक्तदान शिबिर घेण्यात आले असल्यामुळे यात ५६० नवतरुण वर्गानी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला असून रक्तदान करणे ही काळाची गरज असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

सदरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला रवींद्र पाटील चव्हाण यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा जनसागर जमला होता रक्तदान हे महादान असल्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करून रवींद्र पाटील चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे