Header Ads Widget

रुई बु येथे समस्त गावकरी बांधवाणी खंडोबा रायाच्या पालकीच्या निमित्ताने शांततेचे सहकार्य केल्या बदल महिला पुरुषाचे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने जाहीर आभार !! उद्या कुस्त्याचा जंगी सामना !!

 

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बु येथे समस्त गावकऱ्यानी आयोजित केलेल्या खंडोबा रायाच्या यात्रेच्या पालकीच्या निमित्ताने गावकरी बांधवानी शांततेचे सहकार्य केल्या बदल नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने महिला व पुरुषाचे  जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे
रुई बुयेथे दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक दोन वाजता जंगी कुस्त्याचा सामना आयोजित करण्यात आला असल्यामुळे सदरच्या कुस्त्या व यात्रेला व्यापाऱ्यानी उपस्थित राहण्याचे समस्त गावकऱ्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
तालुक्यातील रुई बु येथे दिनांक ७ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ठीक आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान खंडोबा रायाच्या पालकी सोहळ्याचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहे

यावेळी पालकीच्या कार्यक्रमा समस्त गावकरी व महिला पुरुष लहान मुले मुली पालकीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते गावातील मुख्य रस्त्यानी निघालेल्या पालकीचे सर्वजण दर्शन घेतले यात्रेच्या कार्यक्रमा निमित्ताने भंडाराच्या मोठया प्रमाणात उधळण करण्यात आली आहेरुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या पालकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार कुमरे यांच्यासह अशोक घुमे चोक पोलीस बंदोबस्त ठेवला आणि गावकऱ्याच्या वतीने कुंटूर पोलीस सुद्धा जाहीर व्यक्त करण्यात आले आहे

असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजला मिळाली असून गावांत शांतता अबाधित राहण्यासाठी गावकऱ्यानी एकीचे बळ दाखविले असल्यामुळे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे