Header Ads Widget

धर्माबाद पाठोपाठ नायगाव तालुक्यात अंगावर पावडर टाकून लुटणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा आणि अफवा ? -:


 माधव पवार  / मारोती कोपलंवार -

धर्माबाद तालुक्यासह नायगाव तालुक्यात अंगावर पावडर टाकून महिलांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना ऐकावयास मिळत असून सदरची टोळी महिला वर्गांची असल्यामुळे गावांतर्गत राहणाऱ्या महिलांनी जपून राहण्याची चर्चा होत असताना ऐकवयास मिळत असली तरी खरोखरच पावडर टाकून लुटणारी टोळी सक्रिय झाली का ? यांचा अंदाज घेणे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे सदरची टोळी ही कोणत्याही वेळेस कुठे महिलांना गाठवून लूटमार करत असल्याची चर्चा केली जात आहे 
नायगाव तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात खरोखरच टोळी सक्रिय झाली असल्याची अफवा केली जात असून यांचा अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे सदरची टोळी गावात कोणत्या पद्धतीने प्रवेश करून महिलांना लुटत आहे यांचा अंदाज घेणे अतिशय महत्त्वाचे ठरविणे गरजेचे असल्यामुळे याबाबतीत लक्ष ठेवण्याची गरज आहे दोन ते तीन दिवसा खाली धर्माबाद तालुक्यात अंगावर पावडर टाकून लुटणारी टोळी महिलांची सक्रिय झाली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात नायगाव तालुक्यात होत असली तरी दुसऱ्या बाजूने अफवा असल्याचे चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
सदरच्या महिला सक्रिय झाल्या असतील तर पुरुष कोणत्या ठिकाणी असतो आणि महिलांना गाव मध्ये प्रवेश करण्यासाठी कोणता पुरुष पाठवून देतो अशा व्यक्तीकडे ही गावकऱ्यांनी व सुज्ञान नागरिकांनी लक्ष देण्याची गरज भासत असून असा काही प्रकार आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाला अथवा बिट जमादारास व गावातील सुज्ञान नागरिकास माहिती दिल्यास सदरच्या महिलांची टोळी अंगावर पावडर लुटत असल्याची चर्चा थांबेल आणि अफवा कोणी करणार नाही असे ही जनतेतून बोलल्या जात असले तरी धर्माबाद पाठोपाठ नायगाव तालुक्यात ही सदरच्या महिलांची टोळी आली असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे