Header Ads Widget

ज्येष्ठ नागरिक संभाजी भुजंगराव पांडे यांचे निधन आज १२ वाजता अंत्यविधी -भावपुर्ण श्रद्धांजली - 🌷🌷

नायगाव फास्ट न्यूज -🌷 भावपुर्ण श्रद्धांजली -🌷

नायगाव तालुक्यातील रुई बुद्रुक येथील रहिवासी असलेले व युवा उद्योजक दिलीप संभाजी पांडे यांचे वडील जेष्ठ नागरिक दिवंगत संभाजी भुजंगराव पांडे यांचे दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या पहाटे ठीक ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी निधन झाले ते मृत्यू समयी ७५ वर्षाचे होते आणि ते सेवा निवृत्त कर्मचारी होते त्यांच्यावर दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ठीक बारा वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे
तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले युवा उदयोजक दिलीप पांडे, बालाजी पांडे, माधव संभाजी पांडे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी,सुना नातू पंतु असा त्यांचा परिवार असून त्यांच्या आज दुपारी  दिवंगत संभाजी पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सुधाकर शेषराव पांडे,व अमोल शेषराव पांडे यांचे थोरले काका होते ज्येष्ठ नागरिक संभाजी भुजंगराव पांडे  यांचे निधन १२ वाजता झाले आहे