Header Ads Widget

राष्ट्रपती पदासाठी श्रीमती मा.द्रौपदी मुर्मू व यशवंत सिन्हा निवडणूकीच्या रिंगणात शिवसेनेच्या खासदारानी मुर्मू यांना पाठींबा दयावा शिवसेना प्रमख उद्धव ठाकरे यांना खासदार राहुल शेवाळे यांनी दिले पत्र



नायगाव फास्ट न्यूज -माधव पवार -

देशातील सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक ठरत असल्यामुळे येत्या दिनांक १८ जुलै २०२२ रोजी होत असल्यामुळे  राष्ट्रपती पदासाठी श्रीमती मा.द्रौपदी मुर्मू व यशवंत सिन्हा निवडणूकीच्या रिंगणात असल्यामुळे शिवसेनेच्या खासदारानी मुर्मू यांना पाठींबा दयावा शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या वतीने पत्र देण्यात आले
मा.द्रौपदी मुर्मू हया आदिवासी समाजाच्या असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहूमूल्य योगदान आहे श्रीमती मा.द्रौपदी मुर्मू ह्या राज्याच्या राजकरणात येण्या पूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली असून त्यानंतर अरोबिदो इंटींग्रल एज्यूकेशन ऍरिसरसट्यूट रामगंपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून चांगली कामगिरी केली आहे
देशातील सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक ठरत असल्यामुळे येत्या दिनांक १८ जुलै २०२२ रोजी होत असल्यामुळे  राष्ट्रपती पदासाठी श्रीमती मा.द्रौपदी मुर्मू व यशवंत सिन्हा निवडणूकीच्या रिंगणात असल्यामुळे शिवसेनेच्या खासदारानी मुर्मू यांना पाठींबा दयावा शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या वतीने पत्र देण्यात आले
मा.द्रौपदी मुर्मू हया आदिवासी समाजाच्या असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहूमूल्य योगदान आहे श्रीमती मा.द्रौपदी मुर्मू ह्या राज्याच्या राजकरणात येण्या पूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली असून त्यानंतर अरोबिदो इंटींग्रल एज्यूकेशन ऍरिसरसट्यूट रामगंपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून चांगली कामगिरी केली असल्यामुळे दिनांक १८ जुलै  राष्ट्रपतीची निवडणुक होत असल्यामुळे पाठींबा मिळावा म्हणून पत्र देण्यात आहे