भोकर :- विजयकुमार मोरे
भोकर व भोकर तालुक्यात दिनांक आठ नऊ जुलै रोजी अतिवृष्टी झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन कापूस हळद उडीद यासह मोसंबी संत्री पेरू बागायत या पिकासह फुल भाजीपाला पिकाचे अतोनात नुसकान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याने त्या शेतकऱ्याला सहानुभूती देण्यासाठी सरसगट नुसकान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय कांग्रेस परिवार महाराष्ट्र अध्यक्ष विजयकुमार पाटील मोरे यांनी एका निवेदनाद्वारे भोकरच्या तहसिलदारांना निवेदन दिले असून पावसाने शेतातील पिके अक्षरशा कोलमडून गेले आहेत
तालुक्यातील शेतकऱ्यांची याचा पाहून भोकरच्या तहसीलदारासह कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून बद्दल शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र अध्यक्ष विजय कुमार पाटील मोरे यांच्यासह विठ्ठल सुरळेकर मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस परिवार यांनी निवेदन देण्यात आले आहे
भोकर तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसा पासून या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या पावसात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले यासाठी राष्ट्रीय काँग्रेस परिवार महाराष्ट्र अध्यक्ष विजय कुमार पाटील मोरे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरच्या तहसीलदाराला निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे पंचनामा आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी शिष्टमंडळानी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले असून अनुदान शेतकऱ्यांना मिळे पर्यत पाठपुरावा करणार असल्याचे ही नायगाव फास्ट न्यूज बोलताना सांगितले आहे
