यंत्रणा स्वतःच्या काळजी बरोबर
तालुक्यातील जनतेकडे लक्ष द्यावेत
माधव पवार : मधुकर जवळे :
गेल्या आठ दिवसा पासून सर्वत्र दूर आकाश फाटल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती गंभीर बनल्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले तर अनेक गावाचा संपर्क तुटला अनेक ठिकाणी वहाना बरोबर पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या असल्यामुळे अपत्कालीन पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या काळजी बरोबर जनतेची ही जास्तीची काळजी घ्यावेत सध्या सर्वत्र रस्ते व पूरपरिस्थिती गंभीर असल्यामुळे धोकादायक ठिकाणच्या लोकांना शासकीय ठिकाण सार्वजनिक ठिकाणी नेऊन सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी असे ही जनतेतून बोलल्या जात आहे
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार यांना दक्ष राहण्याच्या संदर्भात सूचना जारी केल्या असल्यामुळे संबंधित तालुक्याचे तहसीलदार पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्यामुळे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी तालुक्यातील पूरपरिस्थितीची पाहणी आढावा घेत आहेत गेल्या आठ दिवसा पासून पावसाने लोकांना सूर्य दिसलाच नाही आकाश सर्वत्र काळेकुठ असल्यामुळे कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे संततधार पाऊस पडत असल्यामुळे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी राहेर दौरा करणार असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजचे नायागांव तालुका प्रतिनिधी मधुकर जवळे यांनी कळविले आहे
