नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर खासदार असून सुद्धा त्यांच्याच लोहा कंधार मतदार संघातील मुसळधार पावसाने झालेली पूर परिस्थिती पाहाण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु त्यांचेच लाडके मेहुणे याच विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची उद्धभवलेली पूर परिस्थितीची पाहाणी करून या मतदार संघातील शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला असल्याचे सांगण्यात येत असून आमदाराच्या पूर परिस्थिती पाहणीचे वेळी कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ व त्यांचे पोलीस कर्मचारी आणि शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते
लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचा
"असा पाहिजे लोकप्रतिनिधी "खासदाराना वेळ मिळाला नाही परंतु मेहुण्या आमदारानी केला पूर परिस्थितीचा दौरा शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन पाहाणी करण्यासाठी चक्क चिखलातुन मार्ग काढून आमदार श्यामसुंदर शिंदेनी पाहणी केली हे वास्तव चित्र आहे
जिल्ह्याच्या कंधार लोहा विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार व नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हा मतदार संघ असल्यामुळे व याच मतदार संघांतील हाळदा येथील रहिवासी असले विद्यमान आमदार श्याम सुंदर पाटील शिंदे यांनी शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात काळजी घेत वरून पाऊस पडत होता आणि सदरचे या मतदार संघांचे लोकप्रतिनिधी चिखलातुन रस्ता शोधत मार्ग काढीत असल्यामुळे असा पाहिजे लोकप्रतिनिधी असे जनसामान्य माणसातून बोलल्या जाते होते तालुक्यातील भुकमारी रस्ता पावसाने पूर्ण बंद झाला झाला होता असे सांगण्यात आले उमरा भागात ही लोहा कंधार विधानसभा मतदार संघांचे आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी पाहानी केली आहे
