Header Ads Widget

नैरसर्गिक आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज तहसीलदार गजानन शिंदे


        माधव पवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच दिवसा पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत या नैरसगिक आपतीचा सामना करण्यासाठी प्रशाकीय यंत्र सज्ज झाली असल्याचे नायगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले असून सध्या पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अपतकालीन काळात नायगावची प्रशासकीय यंत्रणा ही मदत कार्यासाठी सज्ज झाली असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले असून कोणत्याही परिस्थितीत नैरसगिक आपतीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे
तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे नागरीकासह वाहन धारकांनी पुरातून जाण्याची घाई करू नये पूर वसरल्याच्या नंतर प्रवास करावा सदरच्या पुराची लांबी आणि रुंदी कळते परंतु खोली व उंची कळतं नाही त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे कोणत्याही जनतेनी व वाहन धारकांनी घाई घराकडे जाण्याची करू नयेत दर वर्षी जिल्ह्यासह राज्यात पुरात वाहून गेल्याच्या बातम्या येत असतात सदरच्या पाण्याच्या अंदाज लागत नसल्यामुळे धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी आवाहन केले आहे