शेळगाव छत्री येथील प्रतिष्टीत
नागरिक मारोतराव आनेराये यांचे
निधन
नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील असलेले प्रतिष्टीत नागरिक तथा जेष्ठ मार्गदर्शक दिवंगत मारोतराव महादजी पाटील आनेराये यांचे दिनांक १६ जुलै २०२२ रोज शनिवार दुपारी २ वाजून ४५ दरम्यान वयाच्या ९६ व्या वर्षी निधन त्यांच्या राहत्या घरी झाले असून त्यांच्या पश्चात तिन मुले व एक मुलगी,नातू,पणतू असा मोठा परीवार असून ,ते कवी- लेखक साहित्यिक व्यंकट मारोतराव आनेराये गुरुजी यांचे वडील होत त्यांच्या तालुक्यातील पार्थिवावर दिनांक १७ जुलै २०२२ रोज रविवारी दुपारी एक वाजता त्यांच्या मूळगावी म्हणजे शेळगाव (छत्री) येथे अंत्यविधी करण्यात आहे
