महाराष्ट्र राज्यातला राजकीय खेळखंडोबा दहा पंदरा दिवस सतत चालल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकारला सत्तेतुन पाय उत्तर व्हावे लागले आणि राज्याच्या सत्तेत ईडीचे सरकार स्थापण झाले राज्यातल्या जनतेला वाटले होते राज्यातल नूतन सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी व राज्याच्या प्रगतीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतील परंतु नूतन सरकार हे महाविकास आघाडी सरकारने घेतले निर्णय रद्द करण्याचे निर्णय घेत असल्यामुळे जनतेतुन कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदर निर्णय तात्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले निर्णय कायम ठेवून राज्याच्या परिवर्तनासाठी घेतले असते तर योग्य ठरले असते जनतेतुन बोलल्या जात आहे
राज्यातले ईडीचे सरकार हे घेतलेले निर्णय रद्द करण्या ऐवजी जर दारू बंदीचा निर्णय योग्य ठरला असता आजच्या परिस्थितीत दारूमुळे अनेकाचे संसार उध्वस्त झाले आहेत आणि होत आहेत ग्रामीण भागात जनतेला जाण्यासाठी व येण्यासाठी एक रस्ता चांगला नाही खेड्यापाड्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसेच चालू नाहीत अशा अनेक समस्या असताना सुद्धा शासन लक्ष देत नाही सध्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहेत त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी राज्यातले ईडीचे सरकार निर्णय घेतला पाहिजे सरकारने सर्व प्रथम दारू बंदी केली असती तर अनेकाचे संसार उघड्यावर पडलेली सुखाने रोटी दोन घास कुटूंबे खाली असती आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पाहिजे असे ही जनतेतून बोलल्या जात असून त्याच बरोबर शिक्षणावर जास्तीचा भर ईडी सरकारने दयावेत जनतेला अपेक्षा वाटत आहे
