माधव पवार
राज्याची सत्ता भाजपाच्या हातातून गेल्याच्या नंतर विविध केंद्रीय यंत्रनेची मदत घेऊन राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार स्थिर करण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नाला म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने भाजपाला परत एकदा राज्याचे नेतृत्व करण्यासाठी व संधीचे सोने झाले असल्यामुळे अख्या राज्यात भाजपाच्या नेते मंडळीसह भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यानी फाटक्याची अतिषबाजी करुन सर्वत्र जल्लोष साजरा केला असल्याचे वास्तविकता चित्र पाहवयास मिळाले आहे
राज्याचे राज्यपाल नूतन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याना पेढे भरवतात तेंव्हा --
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या नूतन मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्याना पेढे भरवतात तर " उत्तराखंडचे " भाजपाचे मुख्यमंत्री होते म्हणून भाजपाचा पुळका ? (जिव्हाळा )करतात की काय असे दिसते उतराखंड विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती सन २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्या राज्याचा कारभार पाहिला तर सन २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते आहे
राज्यातले महाविकास आघाडीचे शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार कोसळत नसल्यामुळे भाजपाचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अस्वस्य होत होते परंतु शिवसेनेतील बंडखोरीमुळे एकनाथ शिंदे यांचा मोठा गट गु्वाहाटीला तळ धरून बसला बसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट कोसळले आणि राजकीय भूकंपात उद्धव सरकार आकाशा प्रमाणे कोसळून गेले आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तिवात आले भाजपाचे माजी मुख्यमंत्री व नूतन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाचे शिंदे सरकार राज्य चालविण्यासाठी भाजपाला लख लखती संधी राज्याच्या हितासाठी मिळाली आहे
