नायगाव फास्ट न्यूज : किरण हानमंते
बरबडा :- बरबडा हे मोठया वस्तीचे गाव आहे येथून कर्मचारी, शाळकरी मुल, नागरिक यांची जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बरबडा येथे 3 किमी पायी चालून शाळेत येत असतात.4 दिवसापासून रिमझिम व मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सतत 5 दिवसाच्या पाण्याने गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने काही जणांच्या पाण्याच्या मोटरी वाहून गेल्याचे सांगण्यात आले. याच नदीला पाणी आल्याने त्याच्या बॅक वॉटर मुळे लहान लहान असणारे नाले, ओहळ पूर्णतः भरून तुडुंब वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची बरीच शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या रोजच्या पावसाने बाहेर पडणं हि अशक्य झाले आहे. या पावसाने बरबडा ते वजीरगाव मार्गांवर लहान पुल आहे
त्या पुलावरून सर्व पाणी जाऊन तिकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना पण त्यांच्या शेती जाण्यासाठी अडचण होत आहे. तीच परिस्थिती बरबडा ते कृष्णूर या रस्त्याची झाली आहे. त्या पुलाचे काम न झाल्याने तो रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे. आता एकच म्हणजे बरबडा ते कहाळा रोड चालु आहे तोही खराब झाला आहे त्या रोडवर मोठे खड्डे पडून पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज लागत नाही परिणामी मोटारसायकल स्वार पडण्याचे प्रमाण वाढले आहे हा रस्ता अर्धवट झाल्याने पुढील रस्ता अतिशय खराब झाला आहे. झालेल्या डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा नागरिक करीत आहे समोरच रस्ता होईपर्यंत आधीचा रस्ता झालेला रस्ता खराब होतो म्हणजे पुर्ण रोड चांगल्या पद्धतीने झालेला बघण पाटोदा व बरबडा वासियांच्या नशिबी नाही असे म्हटल्या जाते. या रस्त्याने पेशंट नेण सुद्धा रिस्की होऊन बसले आहे
.संबंधित विभागाने हा अर्धवट झालेला रोड त्याच्या पुढील रोडची मंजुरी देऊन रोड बरबड्यापर्यंत नेण्यात यावी असे गावकरी मागणी करीत आहेत.
रबडा :- बरबडा हे मोठया वस्तीचे गाव आहे येथून कर्मचारी, शाळकरी मुल, नागरिक यांची जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. बरबडा येथे 3 किमी पायी चालून शाळेत येत असतात.4 दिवसापासून रिमझिम व मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सतत 5 दिवसाच्या पाण्याने गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने काही जणांच्या पाण्याच्या मोटरी वाहून गेल्याचे सांगण्यात आले याच नदीला पाणी आल्याने त्याच्या बॅक वॉटर मुळे लहान लहान असणारे नाले, ओहळ पूर्णतः भरून तुडुंब वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची बरीच शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या रोजच्या पावसाने बाहेर पडणं हि अशक्य झाले आहे. या पावसाने बरबडा ते वजीरगाव मार्गांवर लहान पुल आहे
त्या पुलावरून सर्व पाणी जाऊन तिकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना पण त्यांच्या शेती जाण्यासाठी अडचण होत आहे. तीच परिस्थिती बरबडा ते कृष्णूर या रस्त्याची झाली आहे. त्या पुलाचे काम न झाल्याने तो रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे. आता एकच म्हणजे बरबडा ते कहाळा रोड चालु आहे तोही खराब झाला आहे त्या रोडवर मोठे खड्डे पडून पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज लागत नाही परिणामी मोटारसायकल स्वार पडण्याचे प्रमाण वाढले आहे हा रस्ता अर्धवट झाल्याने पुढील रस्ता अतिशय खराब झाला आहे. झालेल्या डांबरीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची चर्चा नागरिक करीत आहे समोरच रस्ता होईपर्यंत आधीचा रस्ता झालेला रस्ता खराब होतो म्हणजे पुर्ण रोड चांगल्या पद्धतीने झालेला बघण पाटोदा व बरबडा वासियांच्या नशिबी नाही असे म्हटल्या जाते. या रस्त्याने पेशंट नेण सुद्धा रिस्की होऊन बसले आहे.संबंधित विभागाने हा अर्धवट झालेला रोड त्याच्या पुढील रोडची मंजुरी देऊन रोड बरबड्यापर्यंत नेण्यात यावी असे गावकरी मागणी करीत आहेत.
