Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याला लाभलेले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पासून ते त्यानंतरचे नामांकित मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ !!


नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार :- 

महाराष्ट्र ही संताची पवित्र भूमी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माय भूमितील महाराष्ट्र राज्याला लाभलेले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मे १, १९६० नोव्हेंबर १९,१९६२  यात्यानंतर राज्याला लाभलेले नामांकित मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ, मारोतराव कन्नमवार (नोव्हेंबर २०,१९६२ - नोव्हेंबर २४, १९६३ वसंतराव नाईक डिसेंबर ५, १९६३ - फेब्रुवारी २०, १९७५ शंकरराव चव्हाण (फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७ वसंतदादा पाटील मे १७, १९७७ - जुलै १८, १९७८ शरद पवार जुलै १८, १९७८ - फेब्रुवारी १७, १९८०अब्दुल रहमान अंतुले (जून ९, १९८० - जानेवारी १२, १९८२ बाबासाहेब भोसले जानेवारी २१,१९८२ - फेब्रुवारी १, १९८३ वसंतदादा पाटील (फेब्रुवारी २, १९८३ - जून १,१९८५ शिवाजीराव निलंगेकर (जून ३, १९८५ - मार्च ६,१९८६ शंकरराव चव्हाण (मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८ शरद पवार जून २६, १९८८ - जून २५,
१९९१ सुधाकरराव नाईक जून २५, १९९१ - फेब्रुवारी २२, १९९३ शरद पवार मार्च ६, १९९३ - मार्च १४, १९९५ मनोहर जोशी मार्च १४, १९९५ जानेवारी ३१,१९९९ नारायण राणे फेब्रुवारी १, १९९९ ऑक्टोबर १७, १९९९ विलासराव देशमुख ऑक्टोबर १८, १९९९  जानेवारी १६, २००३ सुशील कुमार शिंदे (जानेवारी १८, २००३ - ऑक्टोबर ३०, २००४ विलासराव देशमुख (नोव्हेंबर १, २००४ - डिसेंबर ५, इ.स. २००८ अशोक चव्हाण डिसेंबर ५, इ.स. २००८ - नोव्हेंबर ९, इ.स. २०१० पृथ्वीराज चव्हाण (नोव्हेंबर १०, इ.स. २०१० - सप्टेंबर १६, इ.स. २०१४ देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोबर, इ.स. २०१४ - २७ नवंबर २०१९उद्धव ठाकरे ( २८ नवंबर २०१९ असे विद्यमान मुख्यमंत्री राज्याला मिळाले असल्यामुळे त्यांच्या विचाराला नायगाव फास्ट न्यूज वतीने सलाम कारण्यात येत आहे