Header Ads Widget

मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांची भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी मुंबई येथे सदिच्छा घेतली भेट
माधव पवार : मधुकर जवळे
राजकारण आणि राजकारणातील खेळपटी काय असते राजकारणाच्या माध्यमातून विरोधकाला धक्का लावून सोडणारे नायगाव नगरीचे भूमीपुत्र तथा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार व नायगाव येथील माजी पत्रकार तथा प्रसिद्ध उद्योजक शिवाजी पाटील वडजे यांचं शिष्टमंडळ मुंबई येथे सदिच्छा घेतली भेट घेतली असली तरी आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने सदरची भेट राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असावी अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत असून भविष्यात माजी जिल्हा परिषद सदस्य बच्चेवार यांचा नक्की विचार भाजपा पक्षश्रेष्ठी विचार करणार असल्याचे संकेत मिळत आहेत
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात भाजपाला मोठी गळती लागली होती त्यावेळेस भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांच्यासह श्रावण पाटील भिलंवडे यांच्यासह त्यांचे भाजपाचे कार्यकर्ते एकनिष्ठ पणे राहून भाजपाचे कमळ फुलविण्यामोठे प्रयत्न केले बालाजी बच्चेवार यांचे राजकीय वर्तुळात चांगल्या प्रकारेदिग्ज नेते मंडळी जवळ वजन अगोदर पासून असल्यामुळे बरबडा जिल्हा परिषद गटातून बच्चेवार सहन निवडून येऊन या विभागतील जनतेची सेवा केली आणि विकास ही करून दाखविला आजच्या परिस्थितीत ही भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी जनतेला सहानुभूती देऊन कामे करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत