Header Ads Widget

शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थित संपर्क प्रमुख विवेक घोलप करणार निष्ठावंत शिवसैनिकाला ३ जुलै रोजी मार्गदर्शन 

नायगाव फास्ट न्यूज -:- नांदेड -

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत आणि शिवसैनिकांचा मेळावा दिनांक 3 जुलै २०२२ रोजी सकाळी १०  वाजण्याच्या दरम्यान पूर्ण रोड वरील सिद्धी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थित विधानसभा संपर्क प्रमुख विवेक घोलप हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी या मेळावाला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले असून शिवसेनेतील अत्यंत नाट्यमय घडामोडी नंतर शिवसेनेला पुन्हा बळ देण्यासाठी पक्ष प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला परत वैभव मिळवून देण्यासाठी सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

या मेळाव्यास जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिक, युवा सैनिक महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, महानगर प्रमुख अशोकराव उंमरेकर, शहर प्रमुख सचिन कीसवे, तालुका प्रमुख जयवंत पाटील , युवासेना जिल्हाधिकारी गजानन कदम यांनी केले आहे.

 करण्याचे अनुषंगाने शिवाय बंडखोरांच्या बाबतीत आगामी भूमिका ठरविण्याच्या अनुषंगाने दिनांक 3 जुलै रोजी सिद्धी मंगल कार्यालय पूर्णा रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , खा. हेमंत पाटील , नांदेड  उत्तर विधानसभा संपर्क प्रमुख विवेक घोलप हे मार्गदर्शन करणार असून यावेळी माजी आमदार अनुसायताई खेडकर , सह संपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार , धोंडू पाटील, डॉ. मनोज भंडारी,  जिल्हा प्रमुख  उमेश मुंडे, जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारकर, युवा सेना प्रदेश सहसचिव माधव पावडे , महेश खेडकर, दयाल गिरी , महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख निकिता चव्हाण  यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे