महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या माता जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता म्हणून सर्वत्र शिवस्वराज्य दिन म्हणून सह जून मोठया उत्साहात साजरा केला जातो ग्रामीण भागासह शहरी भागात भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाते त्यानुसार नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु ग्रामपंचायत कार्यालयात स्वराज्य दिन सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्यासह ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांच्या उपस्थित राष्ट्रगीताने साजरा करण्यात आला आहे
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय रुई बू.येथे शिव स्वराज्य दिन दिनांक ६ जून २०२२ रोजी जल्लोशात साजरा करण्यात आला गावच्या प्रथम नागरिक सौ. प्रियांका निलेश देशमुख यांच्या हस्ते शिवस्वराज्या दिनानिमित्त ग्रामपंचायत प्रांगणात गुढी उभारण्यात आली तसेच प्रसंगी सरपंच प्रतिनिधी उपसरपंच प्रतिनिधी दिगंबरराव गोरटकर चेअरमन हणमंतराव पांडे,व्यंकरराव पांडे , सूर्यकांत पांचाळ ,विक्रम सोनकांबळे ,भुजंगराव गोरठकर, किशनराव पवार, मधुकररराव पांडे, लक्समनराव् जिगळे, प्रकाश मंथेवाड,श्रीकांत देशमुख ,निलेश भाऊसाहेब देशमुख, व्यंकटराव जिगळे, शिवाजी रापतुलवार, ,संजय ताटीपामुळवार ,व समस्त गाववकरी उपस्थित होते
