नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार / मधुकर जवळे /
नायगाव पंचायत समितीचा नुकताच पदभार स्विकारलेले
नूतन गटविकास अधिकारी एल आर वाजे यांचा दिनांक २७ जून २०२२ रोजी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक संघटने वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मोठया संखेने ग्रामविकास अधिकारी व ग्राम सेवक सत्कार प्रसंगी उपस्थित होते गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक संघटनेचे नाते अतिशय चांगल्या प्रकारे राहावेत आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचा आदर केला पाहिजे या हेतूने नायगाव तालुक्याची ग्रामसेवक संघटना नूतन गटविकास अधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करुन सत्कार करण्यात आला आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नायगाव पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी नुकताच पदभार स्विकारल्यामुळे ग्रामसेवक संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकानी गटविकास अधिकाऱ्याचा सत्कार करुन आपली प्रेमाची आत्मीयता दाखविल्यामुळे गटविकास अधिकारी अक्षरशः भारावून गेल्याचे दिसून आले आहें
नायगाव - पंचायत समिती नायगाव येथे नुतन गटविकास अधिकारी एल आर वाजे यांचा नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या वतिने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत याप्रसंगी नायगाव ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. टी. जी. पाटील रातोळीकर , सचिव सुर्यकांत बोंडले , कोषाध्यक्ष साईनाथ चव्हाण , उपाध्यक्ष नागेश यरसनवार , यादव सुर्यवंशी , अशोकराव कदम , प्रल्हाद लोलमवाड , प्रकाश नेरलेवाड , मनीष पेनेवार, सदाशिव आगलावे , रमेश जेठेवाड , नागोराव सुर्यवंशी , पी जी वाघमारे , अंकुश मोरे , विनोद झुंजुरे , अंतेश्वर मुदखेडे , रोडेवाड , लाडेकर इत्यादी ग्रामसेवक उपस्थित होत राहून नूतन गटविकास अधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करुन सत्कार व सन्मान केला असून या सदरच्या सत्कार संभारंभाच्या माध्यमातून अधिकाऱ्याला ग्रामसेवक संघटनेचे किती नाते चिकाटीचे असते हे सत्कार सोहळ्यातुन ग्राम सेवक संघटनेचे अध्यक्ष रातोळीकर यांनी आपल्या नूतन गटविकास अधिकाऱ्याना दाखवून दिले आहें
नुतन गटविकास अधिकारी वाजे यांचा नायगाव ग्रामसेवक संघटनेच्या वतिने सत्कार करतान
