Header Ads Widget

नायगावचे भूमीपुत्र प्रकाश भालेराव यांचा प्रकाश उजळला त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बदल

 कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन

पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर

यांना ही आनंद झाला असावा -

अभिनंदन 


-:- माधव पवार -:- मधुकर जवळे -:-

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात सन २००७ - ०८ या वर्षी ठाणे अंमलदार म्हणून अतिशय उलखनीय कामगिरी बजावणारे तत्कालीन जेमादार तथा नायागांव येथील भालेराव परिवारात जन्मास आलेले व नांदेड पोलीस दलात काम करणाऱ्या प्रकाश भालेराव यांचा प्रकाशमय झाला असल्यामुळे त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदोउन्नती झाल्यामुळे त्यांच्या अभिनंदन करण्यात येत असून सदर प्रकाश भालेराव हे नायगाव नगरीचे भुमीपुत्र असून त्यांचे वडील भुजंगराव भालेराव यांच्या मुलाने त्यांच्या मुलाने त्यांचे स्वप्न पोलीस उपनिरीक्षक होऊन पूर्ण केले आहें 
नांदेड पोलिस दलात कार्यरत असलेले नायगाव नगरीचे भुमीपुत्र प्रकाश भुजंगराव भालेराव यांची पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्दल सत्कार व विविध क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत असल्यामुळे प्रकाश यांनी भालेराव परिवारात प्रकाश टाकला आहें 
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक वसंतराव मुगळीकर यांचे नायागांवचे भूमीपुत्र असलेले व पोलीस खात्यात कार्यरत असलेले प्रकाश भुंजगराव भालेराव हे मुगळीकर यांचे अतिशय प्रिय जेमादार म्हणून सर्वाना परिचयाचे होते अधिकाऱ्याशी अतिशय नम्रपणे आपले कर्तव्य बजावणारे पोहेका प्रकाश भालेराव हे २०२२ साली पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाले यांचा कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना सुद्धा माहिती मिळताच आनंद झाला असावा असे ही नायागांव तालुक्याच्या जनतेतुन मत व्यक्त होताना दिसत आहें