Header Ads Widget

नायगाव शासकीय विश्रामग्रहात पत्रकार केरबा रावते यांची तालुका अध्यक्ष पदी तर महिला तालुका अध्यक्ष पदी बोरवाड यांची निवड !!

    

     माधव पवार

नायगाव तालुक्यातील मौजे कुष्णुर येथील रहिवासी असलेले तथा पत्रकार केरबा रावते कुष्णुरकर यांची जेष्ठ नेते आण्णा हाजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधीजन न्यास आंदोलन समितीच्या युवा नायगाव तालुकाध्यक्ष पदी तर महिला तालुका अध्यक्षपदी बोरवाड सुजलेगावकर यांची नायगाव शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत एकमताने निवड करण्यात आली असून यावेळी विशेष उपस्थिती म्हणून बाळासाहेब पांडे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव मामा कोकुरलेभा.ग.मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते 

केंद्र सरकारकडून सरकारी कार्यालयांसाठी येणाऱ्या विविध परिपत्रके आदेश आणि सूचना अत्यंत जलदगतीने पोहचवण्याची व्यवस्था करण्याची गरज असून त्याच बरोबर हे निर्णय केवळ कागदांवर न राहता त्याचे प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे ही महत्त्वाचे असले तरी जी जबबादारी नायागांव तालुका अध्यक्ष केरबा रावते यांच्यासह बोरवाड मॅडम यांच्या सोपवली त्यानी चोकपणे बजावण्याची आवश्यकता आहे 
तालुक्यातील कृष्णूर येथील पत्रकार केरबा रावते यांच्या उल्लखनीय कामगिरीची दखल घेत यावेळी राज्याचे उपाध्यक्ष से.नि.प्राचार्य बालाजी कोंपलवार जिल्हाध्यक्ष
ॲड धोंडिबा पवार, जिल्हा उपाध्यक्ष अय्यर ,दत्ता तुमवाड,जिल्हा सचिव भागवत पोपुलवाड,नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा
ह.स.खंडगावकर पांडे,संगम सावकार कवटीकवार पत्रकार मारोती कोपलवार, संदीप कांबळे,अनिल कांबळे,मधुकर जवळे,चन्नावार,प्रशांत वाघमारे सौ कांबळे बनसोडे सौ.पोतलवाड यशोदा मॅडम आदी उपस्थित होते