माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार यांनी नुकत्याच तोंडावर आलेल्या पावसाळ्याच्या समोर ग्रामीण भागात विविध कामाचे भूमिपूजन करण्यात येत असून सदरचे कामे कधी व पूर्ण होतील असे सदरील जनतेतुन बोलल्या जाते तर नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन कामे प्रगती पथावर चालू ठेवुन पावसाळ्या पूर्ण कंप्लेंट करा अशा सूचना आ. कल्याणकर यांनी अधिकाऱ्याना दिल्या आहेत
तालुक्यातील कुंटूर येथे अंतर्गत सीसी रस्त्यासाठी ९ लक्ष कुंटूर तांडा सभामंडप ७ लक्ष , सांगवी येथे सी.सी. रस्त्यासाठी १२ लक्ष ,सातेगाव १६ लक्ष निधी ,कृष्णूर येथे सीसी रस्त्यासाठी १४ लक्ष , तर दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्त्यासाठी ९ लक्ष ,देगाव दलीतवस्ती मध्ये सी.सी. रस्त्यासाठी ८ लक्ष ,निळेगव्हाण दलीतवस्ती मध्ये सी.सी. रस्त्यासाठी ९ लक्ष ,डोंगरगाव येथे सभामंडपासाठी ८ लक्ष ,घुंगराळा सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष ,सोमठाणा येथे सी.सी. रस्त्यासाठी २१ लाख ,हुस्सा येथे सभा मंडपासाठी ११ लक्ष ,वझीरंगाव येथे सीसी रस्त्यासाठी आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून भूमिपूजन करण्यात आले असले तरी कामे कधी चालू होतील असा सवाल जनतेनी केला आहे
-------------------------------------------------------------------
ग्रामीण भागात राजकीय पुढाऱ्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यात ताळमेळ लागत नसल्यामुळे कोणतेचे पूर्ण होईनात अधिकारी तसे पुढारी असे ? - म्हणून तर --
-------------------------------------------------------------------
नायगाव मतदार संघातील आमदार यांच्या कडून निवळ विकास कामाचे उदघाटन,प्रतिक्षात आध्याप कामाला मुहूर्त नाही --
--------------------------------------------------------------
शाळा खोली दुरुस्ती करणेसाठी २१ लक्ष, राहेर येथे सी.सी. रस्त्यासाठी १५ लक्ष ,सावरखेड सी.सी. रस्त्यासाठी ८ लक्ष, हिप्परगा सी.सी. रस्त्यासाठी ७ लक्ष ,राणसुगाव येथे सी.सी. रस्त्यासाठी व स्मशानभूमीसाठी ८ लक्ष,धनंज येथे सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष,पळसगाव येथे सी.सी. रस्त्यासाठी ३ लक्ष,मुस्तापूर येथे सी.सी. रस्त्यासाठी ६ लक्ष, मांडणी येथे सी.सी. रस्त्यासाठी ३ लक्ष निधी मंजूर करण्यात आला त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून कुंटूर व बरबडा सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी आ.राजेश पवार प्रयत्न करीत असले तरी कामाला मुहूर्त मिळेना असे दिसून दिसून येत आहे
