राज्यातले राजकीय वातावरण
वरचेवर तापत असल्यामुळे
आता पोलीसाला ही टेन्शन ? -
माधव पवार
महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण वरचेवर तापत असल्यामुळे राज्यात शिवसेना आक्रमक भूमिका घेतली असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या विरोधात राज्यात कुठे प्रतित्मक पुतळ्याचे दहन केल्या जाते तर कुठे निषेध केला जात असल्यामुळे आता पोलिसाला सुद्धा टेन्शन देणाऱ्या घटना घडत असल्याने पोलिसांना सुद्धा टेन्शन ? येत असल्याचे दिसून येत असून पोलीसाना या बाबीकडे लक्ष देऊन दक्ष राहण्यासाठी आता जास्तीची सक्षमता बाळगावी लागणार आहे
महाराष्ट्र राज्यातले राजकीय वातावरण वरचेवर तापत असताना त्यातच राज्यातली शिवसेना रस्त्यावर उतरून बंगडखोर आमदाराच्या प्रतित्मक पुतळ्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन दहन करीत निषेध व्यक्त करीत आहेत त्यामुळे पोलिसावर ही मोठा ताण तणाव ? येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
गेल्या सात ते आठ दिवसा पासून राज्यात बंडाखोर आमदारानी सदरचा बंड पुकारल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय ढवळून निघाले असताना आता बंडाखोर आमदाराच्या विरोधात शिव सैनिक रस्त्यावर उतरून जिल्हासह राज्यात सदरच्या आमदाराच्या विरोध देशेने प्रतित्मक पुतळ्याचे दहन करण्यासाठी शिवसेना पवित्रा घेतल्यामुळे राजकीय वातावरण राज्यासह ग्रामीण भागात तापत असल्यामुळे पोलिसांना ही टेंशन येत असल्याचे दिसून येत आहे
