Header Ads Widget

शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षा अंतर्गत आवाहन देणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या प्रतित्मक पुतळ्याचे नरसीच्या चौकात दहन


नायगाव तालुक्याच्या वतीने

शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केले 

 
नायगाव फास्ट न्यूज -:- माधव पवार -:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून गेलेले व सत्तेच्या खुर्चीवर बसून शिवसेना प्रमुखाशीच गदारी गदारी करत पक्षा अंतर्गत बंडखोरी पत्कारणारे शिवशेनेचे बंडखोर आमदाराच्या निषार्थात तालुक्याच्या वतीने तमाम शिवसैनिक कार्यकर्ते आक्रमक होऊन पक्षा सोबत गदारी करणाऱ्या बंडखोर आमदाराचा निषेध नरसीच्या चौकात दिनांक २८ जून २०२२ रोजी दुपारी १२ ते साडे बारा वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष शिवाजीराव भिलवंडे नरसीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदाराचा निषेध व्यक्त करुन त्यांच्या आक्रमक भावना प्रकट केल्या आहेत 

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतुन बाहेर निघून वादळ उठवणारे शिवसेनेच्या बंडखोर आमदाराचा नायगाव तालुक्यातील नरसीच्या चौकात बंडखोर आमदाराचा प्रतित्मक पुतळ्याचे निषेध करुन शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदाराच्या पुतळ्याचे दहन करुन घोषणा बाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे शिव सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते 



नांदेडचे शिवसेना बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रतित्मक पुतळ्याचे तालुक्यातील नरसीच्या चौकात शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील भिलंवडे यांच्या नेतृत्खाली तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी एकत्रित पणे येऊन शिवसेनाच्या गदार आमदाराचा जाहीर निषेधार्थ मंगळवारी करत  प्रतित्मक पुतळ्याचे भर चौकात दहन केले यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रविंद्र शिवाजीराव भिलवंडे शिवसेना  गगांधर बडुरे राजेश लगंडापुरे अनिल बोधणे बालाजी माली पाटील शिवाजी पा.शिन्दे बालाजी चव्हाण ईमरान आळंदीकर ईरफान टिपु दत्ता पादीलवाड अनिल बोधणे रामदास पवार उत्तम
 बोधणे शंकर नरसीकर संतोष देशमुख बालाजी कदम बाळासाहेब संर्जे भागवत शिंदे प्रल्हाद पिपळे नागेश पा.कु-हाडे सुधाकर भिलवंडेआदी शिवसैनिक उपस्थित होते