Header Ads Widget

कोकिळा हा पक्षी वाणाने किती ही काळा असला तरी त्यांच्या नैसर्गिक गळ्याच्या मधुर आवाजातुन अनेकाची मने वेधून घेणारा ••

" पक्षी म्हणजे कोकिळा अतिशय "

" गोड स्वर मात्र दिसायला काळा "


        माधव पवार 
तंत्रज्ञानाच्या युगात मानव धर्म हा वाटचाल करीत असला तरी स्वराची देणगी व पदवी ही शिक्षण शिकून मिळत नाही तो मानव असो की पशु पक्षी असो असाच एक पक्षी पक्षा सोबत वास्तव्यास आलेला कोकिळा नावाचा पक्षी हा वानाने  रंगाने किती ही काळा असला तरी त्यांच्या अंगात असलेले गुण व गोड स्वर हे परमेश्वरानी दिलेली देणगी असल्यामुळे हा पक्षी एका झाडाच्या फांदयावर बसून आपला मधुर आवाज स्वतःच्या गळ्यातुन बाहेर फेकतो तेव्हा अनेकाची मने त्यांच्या आवाजाने वेधून घेतात मग मानव कसा ही असो त्यांच्या वानाकडे लक्ष न देता त्यांच्या गुणाकडे लक्ष देऊन त्यांची पारखा करा म्हणजे कोकिळा नावाच्या पक्षाच्या रंगा कडून लक्षात येईल म्हणून सदरच्या पक्षाचे सुंदर उदाहरणं देता येईल पक्षी रंगाने काळा असला तरी त्यांच्या स्वारातून किती मंजुळ आवाज काढतो हा कोकिळा पक्षी पक्षातील एकमेव पक्षी आहे
पक्षातला पक्षी म्हणजे पोपट हा पक्षी दिसायला किती सुंदर आणि हिरवागार असला तरी व तोंडाला लाल रंग लावलेला नैरसर्गिकअसला तरी हा एक परमेश्वरानी दिलेली देणगीच म्हणावे लागेल पोपट हा खूप विद्ववान असतो परंतु त्यांच्याच आवाजाची देणगी फार कमी असते यात पक्षाचा राजा मोर म्हणून आपण सर्वजन ओळखू शकतो तो मोर दिसायला खूप सुंदर असला तरी त्यांच्या अंगात असलेले गुण दुसऱ्याचे मन प्रसन्न करण्यासाठी नसतात असे अनेक पक्षाचे उदाहरणं देता येईल परंतु काळ्या कुठ पक्षाला त्यांच्या मधुर आवाजा वरून कोकिळा असे नाव देण्यात आले  कोकिळा हा पक्षी वानाने किती ही काळा असला तरी त्यांच्या गळ्याच्या माध्यमातून निघणाऱ्या मधुर आवाजातुन अनेकाची मने वेधून घेतो सदर कोकिळाचा आवाज ऐकताना माणसाला चांगलेचे मनमोहक केल्या शिवाय सोडत नाहीत असे आवाजातुन दिसून येत आहे