Header Ads Widget

आमदार खासदार जन सामान्य माणसाचे फोन उचलतात तर आपल्याच तोऱ्यात राहणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यासह अन्य --

अधिकाऱ्याला फोन उचलण्याची

आलर्जी का ? जनतेचा सवाल  ••

        माधव पवार 
जिल्ह्यातील आमदार असो की खासदार या लोकप्रतिनिधीने जनसामान्य माणसा बरोबर इतर क्षेत्रातील लोकांचे फोन उचलतात तर नायगाव तालुक्यात एकच चित्र पाहवयास ऐकावयास मिळत असून अतिशय महत्वाची जबाबदारी असणारें वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्याच तोऱ्यात राहून कोणत्या जन सामान्य माणसाचे असो की कोणत्या ही व्यक्तीचे अधिकाऱ्याना फोन केल्यास सदरचा अधिकारी हा फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत असताना सुद्धा अशा या बेजबाबदार अधिकाऱ्याला फोन उचलण्याची ऍलर्जी का असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे
ग्रामीण भागातील जनसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी कोणता अधिकारी प्रश्न सोडावील अशी अपेक्षा जनतेनी केली असून अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्याला शेतकऱ्यांसह जन समान्य माणूस फोन करीत असतात परंतु सदरचे अधिकारी गोरगरीब माणसाचे फोन उचलत नसल्यामुळे सदरचे अधिकारी असून अडचण नसून खोंळबा म्हण्याची वेळ आता जनतेवर आली असून सदरचे अधिकारी जनसामान्य माणसाला कुछ कामी ठरवित असल्याचे सदरील जनतेतुन बोलल्या जात असले या विभागाचे राजकीय पुढारी अनेकाचे फोन उचलून समस्या सोडविन्याचा प्रयत्न करतात मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याला मात्र फोन उचलंण्याची आलर्जी निर्माण झाली आहे