Header Ads Widget

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बिलोली अंतर्गत काम करणाऱ्या गँगमनाचा पगार गेल्या दोन ते तीन महिन्या पासून रखडाला अधिकाऱ्याचा बेजबाबदारपणामुळे कर्मचाऱ्यावर उपासमार ? ••


नायगाव फास्ट न्यूज /  माधव पवार 
नांदेड जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बिलोली अंतर्गत काम करणाऱ्या रोड गँगमनाचा पगार गेल्या दोन तीन महिन्यापासून रखडला असल्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यावर ऐन लग्न सराई दिवसात पगारीचा खेळखंडोबा झाला असल्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांवर उपवास मारीची वेळ आली असल्याचे बोलल्या जात असून जिल्हा परिषद विभागात ऑनलाईन पगारी होत नसल्यामुळे ऑफ लाईनची वाट कर्मचाऱ्याना पाहावी लागत असल्याने जिल्हा परिषद बांधकाम नांदेड विभागातील अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणा वाढल्यामुळे सदरच्या रोड गँगमनाच्या पगारी होत नसल्यामुळे चिंतेचा विषय बनला आहे

जिल्हा प्रशासनाचा देखणा कारभार ऑनलाईन बंद असल्यामुळे ऑफ लाईन पगारीच्या गँगमन प्रतीक्षेत 




जिल्हा परिषद विभागात "आंधळं "दळतंय "कुत्र पीठ खातोय अशी गत सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे 

जिल्हा कचेरी आणि जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग 
बिलोलीच्या अधिकाऱ्याच्या मनमनी कारभारामुळे गेल्या मार्च ते एप्रिल महिन्याच्या पगारी रखडल्या तर मे महिन्याच्या पगरी रनींग सुद्धा जवळ आल्या असून एकदरीत तीन महिन्याच्या पगारी खोळबंल्या असल्यामुळे सदरच्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यानी बेदखल करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशासना पुढे गुडगे मेटावे लागत असून असल्याचे सदरील कर्मचाऱ्यांतुन बोलल्या जात असून सदरील कर्मचाऱ्यांतुन जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यानी गँगमन कर्मचाऱ्यांच्या पगारीची दखल घेऊन तत्काळ पगारी कराव्यात अशी मागणी जोर धरित असली तरी जिल्हा परिषद विभाग उपविभाग बिलोलीच्या अधिकाऱ्याचा बेजबाबदार पणा झाला असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे