Header Ads Widget

नरसीच्या राजकारणातल जनसामान्याच सुजळ नेतृत्व असलेल भास्कर पाटील भिलंवडे यांचे उज्वल स्वप्न साकारणार !!!


         माधव पवार 
राजकारण कारण आणि राजकारणातील असलेली धम्मक ही जनतेच्या विश्वासावर आवलंबुन असते परंतु अनेक वर्षा पासून राजकारण स्विकारून जन सामान्याच्या प्रश्नासाठी झटणारा एक ग्रामीण कार्यकर्ता म्हणजे नायागांव तालुक्यातील मौजे नरसी येथील रहिवासी असलेले व राजकारणातील बुलंद तोफ भास्करराव पाटील भिलंवडे हे राजकारणातल जनसामान्याच्या या नेत्यांच सुजळ भविष्याच उज्वल स्वप्न साकारणार होणार असल्याच्या ग्रामीण भागात चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
------------------------------------------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आकाशा एवढा मोठा असताना सुद्धा जिल्हासह ग्रामीण भागात पक्षाचे ढगाळ वातावरण का ? निर्माण झाले हे राष्ट्रीय पक्षाच्या नेते मंडळीनी वरिष्ठ पातळीवर चिंतन आणि मंथन करण्याची गरज असल्याचे जनतेचे मत आहे -
------------------------------------------------------------------
ग्रामीण भागातील कोणत्या ही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यांनी पक्ष बळकटीसाठी तनमन धनाने काम करतो परंतु वरिष्ठ पातळीवर कांही कुटीर लोकांना सदरचा कार्यकर्ता खटकटत असल्यामुळे आपल्या मोठे पणासाठी राजकीय वर्तुळात वजन दाखविन्याचे काम करतात परंतु प्रत्येकाला उभं राहण्याचा नक्कीच अधिकार असल्यामुळे माय बाप जनतेच्या आशिर्वादामुळे भविष्यात नक्कीच साकारणार असल्याचे वास्तव चित्र सध्या पाहावयास मिळत असून जनता जनार्धनानी प्रत्येकाला संधी दिली असून आता सूजळ नेतृत्वाच्या व्यक्तीमत्वाला यावेळी काया पालट होणार आहे
आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची चुणूक निघत असल्यामुळे नरसी जिल्हा परिषद गटातील जनता माय बाप जनतेच्या मनातील व विरोधकाच्या मनातील माणूस आणि माणुसकीच्या माध्यमातून राजकारणातील निष्कलंक चारीत्र
संपन्न क्तीमत्व प्रत्येकाच्या मनामधील नाव नरसीचे भुषण दिवगंत भगवानराव पाटील भिलवंडे यांचे वारसदार विकासाची दुरदृष्टी असलेला ग्रामीण नेता भास्करराव पाटील भिलंवडे यांनी १८ पगड समाजातील बांधवाला घेऊन चालणारे व्यक्तीमत्व असलेले भावी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भिलंवडे हा अनेका सोबत नात्या पलिकडेचे नाते जोपासनारा ग्रामीण हिरा आहे