नायगाव / नरसी :- सय्यद अजिम नरसीकर
नायगाव तालुक्यातील नरसी येथील भगवान बालाजी मंदीदारात महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून संध्याकाळी ठीक सात वाजता आयोजित करण्यात आले होते व महिला मंडळांनी आपापल्या घरुन आरतीचे ताट घेऊन यावे अशी विनंती आहे महाआरती संपन्न झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,महाआरती झोडी झोडी ने करण्यात आली आहे
तालुक्यातील नरसी येथील भगवान बालाजी मंदिर येथे महाआरती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल शिरमवार,संतोष जुक्कलकर,नारायण देवशटवार,विठ्ठल चिद्रावार ,पांडूरंग मुत्तेपवार ,दास सवकार, साईनाथ महाजन,नागेश चिंतावार,विकास सावकार मारोती मुत्तेपवार ,गजानन वट्टमवार, बालाजी नारलावार डाॅ.शिवकुमार जुक्कलकर, साईनाथ मद्रेवार,राजेश्वर काप्रतवार, व्यंकटेश कोत्तावार,दत्तात्रय कवटीकवार, गजानन कोत्तावार,सुधाकर आदी यावेळी उपस्थित होते
नरसी येथील सदरच्या महा आरतीच्या कार्यक्रमासाठी लाभसेटवार,जिव्हावार,हणमंत बेजगमवार,उत्तम नारलावार ,दिलीप बच्चेवार, साईनाथ कोतावार , राजेश्वर काचमवार, बालाजी बच्चेवार, बालाजी चिंतावार,विनोद बच्चेवार, श्रीनिवास कवटीवार, अनंत पबितवार, प्रभाकर कवटीवार,पवन गादेवार,मंदीर पुजारी,सर्व समाज बांधवासह भाविकांनी माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सवा निमित्त आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने नरसी येथील भगवान बालाजी मंदिर येथे महा आरतीच्या कार्यक्रमा मोठया संख्येने उपस्थित होते
