नायागांव तालुक्यातील मौजे रुई बु येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत देशमुख गटाचे एका बिन विरोध बारा उमेदवार मतदानाची प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर विजय झाल्यामुळे दुसऱ्यादा सेवा सहकारी सोसायटी राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा नायागांव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, आमदार राजेश पवार, शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या महिला सरपंच सौ प्रिंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी तथा पार्टी प्रमुख निलेश भाऊसाहेब देशमुख यांची याच्या गटाकडे खेचून घेतली असून सदरची सेवा सहकारी सोसायटी देशमुख गटाच्या ताब्यात दुसऱ्यादा खेचून घेण्यासाठी निलेश देशमुख यांना घवघवीत यश मिळाले आहे
तालुक्यातील रुई बु येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक एकदरीत आटीतटी झाली होती काँग्रेस गटाच्या पार्टी प्रमुखासह भाजपा पक्षाचे पार्टी प्रमुखानी आपआपल्या पद्धतीने व आपल्या विचाराचे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रत्येकी तेरा पैकी एक बिन विरोध , बारा उमेदवार हुभे केले होते या निवडणुकीत देशमुख गटाचा एक उमेदवार मतदाना पूर्वीच बिन विरोध निघाला होता आकारा जागेसाठी रुई बु येथे सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत देशमुख गटाचा विजय झाला असून सदरची निवडणूक ही गावगाड्याची असल्यामुळे सदरच्या निवडणुकीत तेरा पैकी तेरा उमदेवार निवडून आले असून सदरची सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दुसऱ्यादा रुईत देशमुख गटाच्या ताब्यात आली आहे
आई तुळजा भवानी शेतकरी पॅनल प्रमुख निलेश देशमुख यांनी हणमंतराव पांडे, मधुकर नागोराव पांडे, विजय बाबुराव पांडे, देविदास धोंडिबा शिंदे, अनुसया गोपाळराव गोरठकर, संभाजी धोंडिबा दासरवाड, प्रभाकर खंडू गोणगोपले, गणपती महादू टोकलवाड, मारोती माधव चंचलवाड, धोंडिबा गंगाराम पवार, दिंगाबर पुंडलिक पवार, फुलनबाई दत्ता वाघमारे, गोविंद गंगातीरे, यांचे पॅनल प्रमुख निलेश भाऊसाहेब देशमुख, चंपतराव गणपतराव देशमुख, दिंगाबर गंगाराम गोरठकर, व्यकंटराव जळबा पांडे, डॉ किशनराव पवार, भीमराव सीताराम पांचाळ, किशन दत्ता सोनटक्के, नामदेव कोंडीबा पवार, दत्ता गंगाराम गोरठकर,बालाजी इरपलेवार, कोंडीबा जळबा दासरवाड, नारायण धोंडिबा रापतुलवार, माधव गणपती चंचलवाड, विक्रांम सोनकांबळे, भगवान वाघमारे यांनी निवडीचे अभिनंदन केले आहे

