नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलकिशोर कदम यांच्या
अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आले होते यावेळी शासकीय विश्राम ग्रहात नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावाचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नायागांव तालुका प्रभारी तालुकाध्याक्ष विश्वानाथ बडूरे बरबडेकर यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुस्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे
नांदेड येथे माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृत महोत्सवाच्या विशेष कार्यक्रमासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी आले होते त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी नायगाव तालुका अध्याक्ष विश्वानाथ बडूरे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षात काम करणारे कार्यकर्ते यांनी माजी शिक्षणमंत्री तथा जेष्ठ नेते कमल किशोर कदम यांचा ही सत्कार करण्यात आला अमृतमहोत्सवा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे बरबडेकर यांनी तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी शिक्षणमंत्री मा. कमलकिशोरजी कदम यांच्या अमृतbमहोत्सवा निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरद पवार,राज्याचे गृहमंत्री मा. ना. दिलीप वळसे पाटील,राज्याचे सामाजीक न्याय मंत्री मा ना.धनंजय मुंडे राज्याचे पाणी पुरवठा सामाजीक न्याय राज्यमंत्री मा. ना.संजय बनसोडे आदी मान्यवर नांदेड येथे आले असता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका प्रभारी अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांनी यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले आहे
