Header Ads Widget

नायगाव पत्रकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकाराच्या कर्तृत्वामुळे मिळाला असल्याचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे मत !!!


   माधव पवार 

नायागांव तालुक्याच्या मराठी तालुका पत्रकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पत्रकाराच्या कर्तृत्वाने मिळाला असल्याचे मत नायागांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी नायगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकाराच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात व्यक्त केले पुढे बोलताना वसंतराव चव्हाण म्हणले की पत्रकारानी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी रास्त लेखणी चालवून फोडली पाहिजे असे सांगत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की नायागांव तालुक्याचा भहुमान महाराष्ट्रात गाजलाअसल्यामुळे स्वाभिमाना बाब असल्याचे ते म्हणाले आहे
मराठी पत्रकार परिषद मुबंई आयोजित नायगाव मराठी पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बदल नायगाव तालुक्यातील पत्रकाराचा सन्मान सोहळा दिनांक १५ मे २०२२ रोजी चव्हाण परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण होत्ते तर विचार मंचावर जिल्हाअध्यक्ष प्रदीप नागपूरकर, माधवराव अप्पा बेळगे,श्रीनिवास पाटील चव्हाण,प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण,माजी जिल्हा उपअध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष गजानन चौधरी, प्रभाकर लखपत्रेवार, दिलीप वाघमारे,जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,
नगर अध्यक्ष प्रतिनिधी नारायणराव जाधव,हणमंतराव पाटील चव्हाण,संजय पाटील चव्हाण,पांडू पाटील चव्हाण,माणिक पाटील चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते
नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपध्याक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात बोलताना म्हणाले पत्रकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा सहजा सहजी मिळाला नसून गेल्या तीस वर्षा पासून पत्रकार संघ पुरस्काराच्या प्रतीक्षेत असून सन २०२२ रोजी तालुका मराठी पत्रकार संघाला अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे आज नायगाव तालुक्याचे नाव राज्यात प्रसिद्धीस आले असल्याचे मत प्रस्ताविक भाषणात जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केले आहे 
ग्रामीण भागतील लोकाच्या समस्या सोडविण्यासाठी व मांडण्यासाठी पत्रकारच लेखणीतुन करू शकतात पत्रकामुळे आम्हला दिशा मिळते नायगाव नगरीचे नाव पत्रकारामुळेच मोठे झाले तो आमचा स्वाभिमान असून तालुक्यातील पत्रकार बांधवाचा सन्मान झाला पाहिजे या हेतूने चव्हाण परिवाराच्या वतीने हा सदरच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे ही माजी आमदार वसंतराव चव्हाण आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले यावेळी डॉ विश्वास पाटील चव्हाण,साईनाथ चन्नावार, रमेश पाटील शिंदे,शंकर पाटील चव्हाण,चव्हाण,दत्ता मामा येवते,श्रीकांत पाटील चव्हाण,माणिक पाटील चव्हाण, बालाजी शिंदे, बाबासाहेब शिंदे,कैलास ताटे आदीसह उपस्थित होते
मराठी पत्रकार परिषद मुबंई आयोजित नायगाव मराठी पत्रकार संघास स्वर्गीय वसंतराव काणे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्या बदल नायगाव तालुक्यातील पत्रकाराचा सन्मान सोहळा दिनांक १५ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला यावेळी मनोहर तेलंग, गंगाधर गंगासागरे गोविंद टोकलवाड भगवान शेवाळे, मारोती बारदेवाड, बालाजी हणमंते, सहदेव तुरटवाड, पंडित वाघमारे, रामप्रसाद चन्नावार,प्रकाश महीपाळे, साहेब धसाडे,शेषराव बेलकर,मधुकर जवळे,रामराव ढगे,विश्वाभंर वन्ने, लक्ष्मणराव बरगे, जाफर,गंगाधर भिलंवडे, सुभाष पेरकेवार,शेषराव कंधारे, शामगायकवाड,हणमंतराव पाटील रामतीर्थकर आदी उपस्थित होते