Header Ads Widget

मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्याकडे राज्यातील विशेष विद्यार्थासह शिक्षकाकडे सरकारने कानाडोळा केला असल्याचे निवेदन ई-मेल द्वारे विशेष विद्यार्थी अनेराये यांनी पाठवले


          माधव पवार  
महाराष्ट्रात बऱ्याच पैकी प्रमाणात विशेष शिक्षक तालुका स्तरावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असल्यामुळे त्यांची नियुक्ती शाळेवर करण्यात आली आणि आजच्या शिक्षणाच्या बाबतीत सदरील शिक्षकांची मोठया प्रमाणत आवश्कता असल्यामुळे शाळेवर प्रशासन त्यांच्या स्थायी व कायम नियुक्ती संदर्भात अंमलबजावणी करण्या बाबत कसल्याच प्रकारचा विचार व निर्णय शासन दरबारी होत नसल्यामुळे विशेष विद्यार्थांची मनस्थिती बिगडून जाताना दिसून येत असल्यामुळे शासनाने तात्काळ विचार करून केंन्द्रीय विद्यालय परिषद यांच्या शासन निर्णाय नुसार शाळेवर किमान एक विशेष शिक्षक व तालुका स्थरावर तिन विशेष तज्ञ स्थायी व कायम नियुक्ती संदर्भात अंमलबजावणी बाबत योग्य तो‌ निर्णय घ्यावा असी मागणी होत असली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री यांचे दुर्लक्ष झाल्याने विशेष विद्यार्थासह शिक्षकाकडे प्रशासनाचा कानोडा डोळा झाल्याचे दिसून येत आहे 
राज्य शासनाने कुठे तरी करून ग्रामीण भागातील विशेष शिक्षण घेत असलेले विधार्थी अविनाश अनेराये यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,शिक्षण मंत्री,यांच्या कडे इमेल द्वारे मागणी केली असून तसेच इतर राज्यात जसे त्रिपुरा,राज्यस्थान,दिल्ली येथे विशेष शिक्षकांच्या जागा निघतात तर मग राज्य स्वताच्या राज्याची भाषा तसेच इतिहास मागत आहेत यामुळे या राज्यां मध्ये आम्ही पात्र ठरू शकत नाही का ? सदरील राज्यां मध्ये सदर पदा करीता नियुक्तीची जाहीरात कायम स्वरूपात निघाली असुन महाराष्ट्रात या प्रकरणात राज्याची कुठलीच हालचाल वा कारवाई होताना दिसुन येत नसल्यामुळे प्रशासनाचा जाणूनबुजून कानाडोळा करत होते काय असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकाला पडला असला तरी अनेराये यांच्या माध्यमातून सदर बाब या क्षेत्रातील विशेष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना न्याय द्यावा मिळावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्याकडे थेट मागणी केली आहे