नायगाव / रामप्रसाद चन्नावार
नायगांव शहरातील सहयोग नगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे प्रतिनिधी नारायण जाधव हे होते तर प्रमुख पाहुण म्हणून उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, नगरसेवक संजय चव्हाण, नगरसेवक सुधाकर शिंदे नगरसेवक शिवाजी कल्याण, नगरसेवक विठ्ठल बेळगे, नगरसेविका सुमनबाई भिमराव सोनकांबळे, नगरसेवक प्रतिनिधी रविंद्र भालेराव, रा. ना .मेटकर सर , गुरूनाथ शिंदे, पंडित वाघमारे मोहनराव वाघमारे, आदी उपस्थित होते

भारतीय राज्य घटना काराची जयंती मोठ्या थाटात नायगाव शहरातील सहयोग नगर येथे संपन्न करण्यात आली यावेळी --
प्रथम पंचशील ध्वजाचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर आरक्षणाचे जनक राजश्री शाहुमहाराज यांच्या नामफलकांचे आनावरन उपस्थित मान्यवरांच्या करण्यात आले .या नगरमधील गुणवंत व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे जयंती मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला .या वेळी रक्ताचा तुटवाडा लक्षात घेता भिम जयंती मंडाळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .
या यावेळी तरूण वर्गानी रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद दिला आहे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तथा भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडाळाचे अध्यक्ष गुरूनाथ शिंदे, भुषण काळेवार , संतोष बैलकवाड , सचिन वाघमारे , नितिन देगावकर , राहुल इंगळे, संजय भद्रे , संकल्प जमदाडे , आमोल जोधळे,आकाश मेटकर, सुनिल सोनकांबळे , अदीने कार्यक्रम यशस्वी पार पाडला. सुरेख अस सूत्रसंचलन राहुल भद्रे यांनी केले यांनी केले तर आभार प्रदर्शन विचार मंचाने मानले आहे