नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील शिव छत्रपती बळीराजा बहुजन विकास पॅनलसाचे सरपंच पदाचे उमेदवार सौ आनंदाबाई विश्वाभंर शिंदे ह्या थेट जनतेतुन सरपंच होण्यासाठी रिंगणात उतरल्या आहेत
---------------------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकीतील शिव छत्रपती बळीराजा बहुजन विकास पॅनलसाचे सरपंच पदाचे उमेदवार सौ आनंदाबाई विश्वाभंर शिंदे यांच्यासह त्यांचे नऊ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे निवडणूकीचा चांगलाच रंग भरला जात आहे
---------------------------------------------------------------------
आंतरगावची ग्रामपंचायतची निवडणूक ही जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्याचे सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे
तालुक्यातील आंतरगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची होत असल्यामुळे माजी उपसरपंच संभाजी शिंदे यांच्या माता सौ आनंदाबाई विश्वाभंर शिंदे ह्या सदरच्या निवडणूकीत थेट सरपंच पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत यांच्या माध्यमातून सदरच्या प्रचारात मोठी मुसंडी मारली असल्यामुळे मतदार ही त्यांच्या बाजूने मोठा कौल ? देत असल्याचे येथील ग्रामपंचायतच्या निवडणूकित दिसून येत असल्यामुळे गावांत वहानाच्या सहाय्याने प्रचार करण्यात येत आहे
आंतरगावची ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असल्यामुळे माजी उपसरपंच संभाजी पाटील शिंदे यांच्या कार्यकाला पांदन रस्ते गावातील विविध विकास कामाचा पाडा प्रचाराच्या माध्यमातून सांगण्यात येत असून विकासाची हुभ कायम ठेवण्यासाठी मतदारानी शिवछत्रपती बळीराजा बहुजन विकास पॅनलच्या उमेदवार सौ आनंदाबाई विश्वाभंर शिंदे यांच्यासह नऊ उमेदवारास विजयी करण्यासाठी प्रचाराचा रथ गावांत प्रचार करत आहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या निवडणूकीत मतदारानी सरपंच पदाचे उमेदवार सौ आनंदाबाई विश्वाभंर शिंदे यांच्यासह पॅनल मधील सर्व उमेदवाराला निवडून देऊन संधी दिल्यास गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत गावातील नागरिकांना सुद्धा पाणी लाईटची व्यवस्था नाल्या बांधकाम आदी विकास करण्याचा शिवछत्रपती बळीराजा बहुजन विकास पॅनलसचा मानस असल्यामुळे सर्व उमेदवारास विजयी करून दयावेत असे प्रचाराच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे
