नांदेड शहाराच्या सह्याद्री शासकीय विश्रामग्राहा जवळील असलेल्या देवगिरी विश्राम ग्राहाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत एका अनोळखी इसमाचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही सदरची घटना दिनांक ६ जुलै २०२२ रोज बुधवार या दिवशी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे सदरचे प्रेत विहीरीच्या बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली असल्याचे दिसून आले असून सदरच्या मयताचे प्रेत त्यांनी विहिरीच्या बाहेर काढले आहे सदरचे प्रेत पाण्यातून बाहेर काढत असताना मोठया प्रमाणात कुछ कामी गर्दी जमली असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे
नांदेडच्या देवगिरी विश्रामग्रहा जवळ असलेल्या विहिरीत अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळल्याने एक खळबळ विहिरीतुन मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाना करावी लागली कसरत करावी लागल्याचे दिसून आले असले तरी सदरचे प्रेत विहिरीत तंrगताना लोकांनी मोठी गर्दी पाहाण्यासाठी केली होती
नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या देवगिरी विश्राम ग्राहाच्या जवळच असलेल्या एका विहिरीत सदरच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असल्यामुळे या विहिरी जवळ शाळेतील विध्यार्थी ही गर्दी केल्याचे दिसून आले आहे देवगिरी विश्राम ग्रहाच्या जवळील विहिरीत अनोळखी पुरुष जातीचे प्रेत सापडल्याने खळबळ उडाली असली तरी नांदेडच्या महापालिकेच्या पथकाला सदरचे प्रेत विहिरीच्या बाहेर लढण्यासाठी पाचाराण करण्यात आले होते सदरचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन पाण्यात तरंगत असलेल्या मयताचे प्रेत बाहेर काढले असून त्या प्रेताचे शेवविच्छेदन करण्यासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे
