माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारे व जिल्हातील राजकीय पुढाऱ्याना विकास करण्यासाठी व निधी उपलब्ध करुन विकास करण्याचे काही देणे घेणे नाही फक्त स्वतःला मिरवण्यासाठी सत्तेतील पद पाहिजे खरे नायगाव मतदार संघातील विकास पाहिला राज्यात एक नंबर असल्या सारखा नेत्यांना वाटत असतो प्रतीक्षात जर रस्त्याची अवस्था पाहिली तर राज्यात नायगाव मतदार संघा इतका मतदार संघ कोणताच मागासलेला दुसरा कोणता रस्ता नाही परंतु पालकमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असल्याचे जनसामान्य माणसासह जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव विधानसभा मतदार संघ हा तीन तालुक्याच्या जनतेची नाळ जोडलेला मतदार संघ असून यातील उमरी धर्माबाद आणि नायगाव अशा तीन तालुके मिळून रचना करण्यात आली परंतु विकासाचा कुठेच ठाव ठिकाणा लागला नसल्याचे सदरच्या वास्तव चित्रा वरुन दिसून येत असून जिल्ह्यासाठी मिळणारा निधी की जिल्ह्याचे विद्यमान खासदारानी स्थगती आणली असल्याचे सांगण्यात आले सदचा निधी माजी पालकमत्र्यांनी आणला होता की दुसऱ्या जिल्हासाठी सदरचा येणार होता असे ही जनतेतून बोलल्या जात असले तरी मंत्री पदाच्या मोहात पडलेले पुढाऱ्यानी रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज भासत आहे
